(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 डिसेंबर 2023 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 डिसेंबर 2023 | शुक्रवार
1. 2 जुलै, 17 जुलै , 12 ऑगस्ट; शरद पवारांबाबत अजित पवारांसोबतचे तीन गौप्यस्फोट https://tinyurl.com/58daehya अनिल देशमुख माझ्यासोबत सर्व बैठकांना होते, मात्र भाजपला ते मंत्रिमंडळात नको होते, अजितदादांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/3c89ynap
2. महायुतीतल्या बारामती, सातारा, रायगड, शिरूरच्या जागा अजित पवार गट लढवणार https://tinyurl.com/44xex4fp बारामतीतील जनता ठरवेल, कोण जिंकणार, खासदार सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/3y3ww4tp अजित पवारांनी जाहीर केलेल्या 4 जागांवर 2014 आणि 2019 मध्ये काय झालं होतं? https://tinyurl.com/3atm7kaa
3. जयंत पाटलांनी शब्द दिला, पण पाळला नाही; प्रकाश सोळंकेंबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/52h33syd प्रकाश सोळंकेंना मंत्री व्हायचं होतं, अजितदादांना तशी संधी होती, मग सोळंकेंना मंत्री करायला काय हरकत होती? अजित पवारांच्या आरोपावरून जयंत पाटलांचा टोला https://tinyurl.com/mrywubmb जयंत पाटील, तुम्ही घाण करायची आणि अजित पवारांनी ती साफ करायची का? कार्याध्यक्षपदाच्या शब्दावरून प्रकाश सोळंकेंचा जयंत पाटलांवर हल्लाबोल https://tinyurl.com/bde23fwb
4. '2004 साली गोपीनाथ मुंडेंनी बाळासाहेब ठाकरेंकडे युतीची बातमी लीक केली', प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/yy7asy43 तुमचा निर्माता शरद पवार हेच, त्यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत; जितेंद्र आव्हाडांचा थेट हल्लाबोल https://tinyurl.com/4r4hk5cv
5. स्वतः अमित शहांनी सांगितलंय, शिंदे गट लोकसभेच्या 13 जागा लढवणार; एकनाथ शिंदेंच्या खासदाराचा दावा https://tinyurl.com/yc4e3p2e महायुतीतील सर्वांना विश्वासात घेऊन निवडणूक लढवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/ybt5umr2
6. तर मर्यादित वेळेत निर्णय देणं कठीण जाईल, विधानसभा अध्यक्षांची भूमिका; शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीत काय झालं? https://tinyurl.com/mdw6juk6 जेठमलींचे प्रश्न सुनील प्रभूंची उत्तर, उलट तपासणीच्या वेळी नेमकं काय झालं? शिवसेना आमदार अपात्रतेचा युक्तिवाद https://tinyurl.com/5n77su85
7. ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवींना अखेर दिलासा; 5 अटींवर मुलुंड कोर्टाकडून जामीन मंजूर https://tinyurl.com/bdh3zeh8 गाडी फोडताना मी तिथे असतो तर दोघांना लोळवलं असतं; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दत्ता दळवी कडाडले https://tinyurl.com/5b4nm5kf
8. रात्री कोण बाहेर पडतं, कुणाच्या घरी जातं, निवडणूक लागू द्या, यांच्या लफड्यांचे व्हिडीओ दाखवतो; खा. सुजय विखेंचा रोख कुणाकडे? https://tinyurl.com/y5rshhmr
9. 'थँक्यू, वंदे मातरम्, जय हिंद, अशा घोषणा देणं टाळा; परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी केंद्राची परवानगी घ्या'; राज्यसभा सदस्यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना https://tinyurl.com/3x8ev7mm
10. टीम इंडियाला नवा हिटमॅन, मोहम्मद शमी अन् युवराज मिळाला; फक्त तीन खेळाडू तिन्ही फॉरमॅटच्या संघात! https://tinyurl.com/yc4cvn53 हिटमॅन रोहित म्हणाला, एकदाच काय तो निर्णय घ्या, BCCI नं शून्य मिनिटात सांगितलं 'आमचं ठरलंय'! https://tinyurl.com/49mwbubb
एबीपी माझा विशेष
Poll Of Exit Polls : पाचपैकी तीन राज्यांत काँग्रेस, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेसचा 'हात', राजस्थानची कमळाला साथ, पोल ऑफ पोल्सचा अंदाज https://tinyurl.com/2r3cfcwr
तुम्हीही डीपफेकचे बळी ठरु शकता, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना काय काळजी घ्यावी? सायबर तज्ज्ञ म्हणतात.. https://tinyurl.com/2s42hk2n
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha