एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2024 | गुरूवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2024 | गुरूवार 

1. कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं इतिहास घडवला, नेमबाज स्वप्निल कुसाळेनं पटकावलं ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक, खाशाबा जाधवांनंतर महाराष्ट्रात आलं ऑलिम्पिक पदक https://tinyurl.com/mpdwv4b2   पंतप्रधान मोदींची खास पोस्ट, म्हणाले, स्वप्नील लय भारी कामगिरी केलीस https://tinyurl.com/mtvaay8b   मराठमोळा ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेसाठी मध्य रेल्वेने पेटारा उघडला, थेट ऑफिसर करणार https://tinyurl.com/57rj7ejw 

2. अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, ओबीसीप्रमाणे क्रिमीलेअरचा निकष लागू होणार https://tinyurl.com/yebzudc5 

3. पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता https://tinyurl.com/mry4uyet  पूजा खेडकरचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र चौकशी अहवाल 'एबीपी'च्या हाती! MRI रिपोर्ट जोडला नसल्याची डॉ वाबळेंची अहवालात कबुली https://tinyurl.com/3v2x37vp 

4. जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला, संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर आव्हाडांच्या कार्यकर्ते आक्रमक  https://tinyurl.com/4svrdpts 

5. आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, फडणवीसांच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा, शिंदेंचं वक्तव्य https://tinyurl.com/yc8db2f5 

6. लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुजय विखे विधानसभेच्या रिंगणात उतरणार, संगमनेर किंवा राहुरीमधून लढण्याची तयारी, बाळासाहेब थोरात किंवा प्राजक्त तनपुरे असू शकतात प्रतिस्पर्धी https://tinyurl.com/4v73styh  दिंडोरीतून नरहरी झिरवाळांच्या उमेदवारीला शिवसेनेचे आव्हान, शिंदे गटाच्या नेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, महायुतीत तणाव https://tinyurl.com/3vkywndf 

7.ईडी आणि सीबीआयची कवचकुंडलं बाजूला ठेवून लढा, आम्ही तुम्हाला 20 फूट खाली गाडल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवींसाना आव्हान https://tinyurl.com/bdzbr6bp  संजय राऊत पात्रता ओळखून बोला, तुम्ही आणि तुमचा मालक मागच्या दाराने निवडून आलेत, गिरीश महाजनांचा हल्लाबोल

8. पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात, माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे कारवाई करणार आहेत का? कारवरील हल्ल्यानंतर अमोल मिटकरींचा संतप्त सवाल https://tinyurl.com/5yhr9rcs  अमोल मिटकरी Vs मनसे वादावर पडदा पडण्याची शक्यता, मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे मुंबईत राज ठाकरेंच्या भेटीला https://tinyurl.com/ycxftk5k  

9. दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रेयसीला इमारतीवरून ढकलले, तरुणीचा जागीच मृत्यू, साताऱ्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/ychayzx3  एकतर्फी प्रेमातून बीएचएमएसच्या विद्यार्थिनीला वारंवार धमक्या, तरुणीचं भीतीपोटी टोकाचं पाऊल, संभाजीनगर हादरलं https://tinyurl.com/bdd5rkkm  महाराष्ट्रात प्रेम प्रकरणातून जीव घ्यायचं अन् जीवन संपवण्याचं सत्र, तीन दिवसांत 5 मृत्यू https://tinyurl.com/4j9zkusa 

10. पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार, मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह राज्यातील 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता https://tinyurl.com/bdz7mype  पुण्यात संततधार पावसाला सुरूवात; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी, पुढील तीन दिवस महत्त्वाचे https://tinyurl.com/an2m648f 

एबीपी माझा स्पेशल

धोनीचा फॅन, जसा तो मैदानात कूल होता, तसाच मी सुद्धा शांत राहून कार्यक्रम केला, कोल्हापूरच्या स्वप्नीलची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/3vkywndf 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणं शक्य  https://tinyurl.com/2s3xemct  

दीड हजार रुपयांसोबतच आता लाडक्या बहिणींना गॅस सिलिंडरही मोफत मिळणार; योजनेसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक? https://tinyurl.com/y4pef8zy 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget