एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून 2024 | शनिवार

1. मी पळणारा नाही, लढणारा माणूस, अमित शाहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, सध्या काम सुरु ठेवण्याचा शाहांचा सल्ला, तर मविआवरही जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/5yv5934x  मराठा समाजाला सर्वकाही आपण  दिलं, पण मतं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या पारड्यात गेली, मराठवाड्यातील निकालावर देवेंद्र फडणवीसांची खंत https://tinyurl.com/bddxa9sh 

2. पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका, देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षांना आवाहन, विधानसभेसाठी कामाला लागण्याचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला https://tinyurl.com/ymst8rvn  मुंबईत ठाकरे गटाला मराठी माणसाने मतं दिली नाहीत, एका विशिष्ट समाजाच्या ताकदीवर निवडून आल्याचा फडणवीसांचा दावा https://tinyurl.com/k2etk44a 

3. ठाकरे गटाचे निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही आखला, खासदार नरेश मस्केंचा दावा https://tinyurl.com/mw8sp3wf  नरेश म्हस्के हे अपघाताने खासदार, अंगातला थिल्लरपणा कायम, खासदार संपर्कात आहेत तर नाव सांगा, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा पलटवार https://tinyurl.com/bdeewu7h 

4. गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकारचं षडयंत्र; आमरण उपोषणाला परवानगी नाकारल्याने मनोज जरांगे संतापले https://tinyurl.com/34vrj5kk  विधानसभा जवळच आलीय, आमदारांना आमच्याच दारात यायचंय; मनोज जरांगेंचा थेट इशारा https://tinyurl.com/39t3fmvw 

5. विधानसभेला पराभव झाला तरी अजितदादांना सोडणार नाही, बैठकीत आमदारांनी घेतली शपथ, हसन मुश्रीफांनी सांगितलं इतिवृत्त  https://tinyurl.com/4k52cxm3  अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू; सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंनी स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/279yk29a 

6. एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्र्याचं नाव निश्चित, प्रफुल पटेल घेणार कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ https://tinyurl.com/mt6ervw3  एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातून कोणत्या खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार? पहिली यादी समोर https://tinyurl.com/bdwzzkad 

7.  लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींच्या नावाच्या प्रस्तावास काँग्रेसची मंजुरी  https://tinyurl.com/2nea9mtp 

8. पुण्यात मुसळधार पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी; रायगड, सांगली, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात धुव्वादार बरसला https://tinyurl.com/4xa2m83e 

9. पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचीही शक्यता https://tinyurl.com/p8zvjsx9  तळ कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज https://tinyurl.com/msjbe563 

10. यशस्वी जयस्वालला सलामीला पाठवा, विराटला नको, अन्यथा ते तुम्हाला महागात पडू शकतं, पाकचा माजी खेळाडू कामरान अकमलचा इशारा https://tinyurl.com/3b8m89n6  रोहित शर्माच्या अंगठ्यावर आदळला चेंडू; भारत-पाकिस्तानाच्या सामन्याआधी वाढलं टेन्शन https://tinyurl.com/52xejb6b 

एबीपी माझा स्पेशल

सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलंय कुठं! कोल्हापुरी बॅनर्सची रंगली एकच चर्चा https://tinyurl.com/22xypd8e 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget