स्मार्ट बुलेटिन | 6 जुलै 2020 | सोमवार | एबीपी माझा
राज्यात काल 6555 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट 54.08 टक्क्यांवर कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर, रशियाला टाकलं मागे लसींच्या मानवी चाचण्यांना परवानगी म्हणजे कोरोनाच्या शेवटाची सुरुवात, केंद्र सरकारचं मत
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 'अचानक भेटीगाठी' समिती, उपचारासंदर्भात करणार चौकशी मुंबईमध्ये सलग दोन दिवसांपासून सुरु पावसाची आज उसंत, स्थिती सामान्य शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात 3 तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई पोलीस उप आयुक्तांच्या बदल्या रद्द? राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय, कार्यपद्धती निश्चित करणे सुरु, मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबईत कोविड ऑफिसर म्हणून लोकांना लुटणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट,एकाला अटक पवित्र श्रावण मास आजपासून उत्तर भारतात सुरु, कोरोनामुळं शिवमंदिरं मात्र बंद सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भंसालींची आज चौकशी