एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 12 डिसेंबर 2020 | शनिवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार, राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 18 जानेवारीला मतमोजणी
- राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड जाहिर, जिन्स, टि- शर्ट, विचित्र नक्षीकामाच्या कपड्यांवर बंदी; तर शाळांमधून शिपाईपद कायमचं रद्द करण्याचा निर्णय
- महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री आज औरंगाबाद दौऱ्यावर; राज्यातील सर्वात मोठ्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ, भाजप-शिवसेनेत पोस्टर वॉर
- करमाळ्यात नरभक्षक बिबट्याचा थरार सुरूच, तीन फायर चुकवून, ट्रॅप भेदून पुन्हा वन विभागाला चकवा
- शेतकरी आंदोलक आज जयपूर आणि आग्रा हायवे जाम करणार, रिलायन्स आणि जीओच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा; तर विरोधकांनी राजकारण करु नये, गडकरींचं आवाहन
- कृषी कायद्यात सुधारणा करण्यास केंद्र सरकारची तयारी, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं आश्वासन, शेतकरी नेत्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन
- एबीपी माझाच्या बातमीची दखल! पालखी मार्गावरील ऐतिहासीक विहिरीचं जतन होणार, आदेश धक्का न लागता मार्ग काढण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सूचना
- विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यांना विरोध करणारी याचिका फेटाळून लावा, राज्य सरकारची हायकोर्टाकडे मागणी
- मेट्रोचा प्रकल्प सर्वसामान्य जनतेच्या पैशातून आणि ती जागाही नागरीकांची; कांजूरमार्ग येथील मेट्रो 3 च्या कारशेडच्या जागेवरून मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला सुनावलं
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव; तर अजित दादा आणि पार्थ पवारांच्या बरोबर 12 वाजता शुभेच्छा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement