एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 9 सप्टेंबर 2021 | गुरुवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

SMART_BULLETIN0909
स्मार्ट बुलेटिन | 9 सप्टेंबर 2021 | गुरुवार | एबीपी माझा
गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर पोलिसांची नाकाबंदी, सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची लगबग
दोन दिवस झोडपल्यानंतर पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, भरपाईची मागणी
दोन दिवस झोडपल्यानंतर पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, भरपाईची मागणी
ब्रिक्स शिखर संमेलनाची आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक, अफगाणिस्तानवर होऊ शकते चर्चा
आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींमध्ये टक्कर, 85 लोकांना वाचवण्यात यश, 35 जण अजूनही बेपत्ता
अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, ईडीच्या कारवाईविरोधात याचिका
बायपास सर्जरीसाठी रुणालयात दाखल होण्याची परवानगी द्या; सचिन वाझेची एनआयए कोर्टाला विनंती
गंगा जमुना वस्तीत छुपं तळघर अन् भुयारी मार्ग, अल्पवयीन मुलींना डांबून ठेवलं जातं, नागपुरात भाजपचा गंभीर आरोप
बिल्डर मुन्ना सिंह प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा; मनसेची मागणी
राज्यात काल 4,174 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97. 09 टक्क्यांवर
टी-20 वर्ल्ड कपसाठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, महेंद्रसिंह धोनीकडेही मोठी जबाबदारी
आणखी वाचा























