एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 एप्रिल 2021 | बुधवार | ABP Majha
महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 एप्रिल 2021 | बुधवार | ABP Majha
- राज्यात आज रात्रीपासून 15 दिवसांचं लॉकडाऊन लागणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करणार
- राज्यांनी लॉकडाऊनचा अंतिम पर्याय म्हणून वापर करावा; काल जनतेशी साधलेल्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला
- राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द, तर बारावीच्या परीक्षा मे अखेरीस होणार; राज्य सरकारचा निर्णय, विद्यार्थी पालक संभ्रमात
- राज्यात आजपासून अत्यावश्यक वस्तूंची दुकाने 7 ते 11 खुली राहणार, तर रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी सुरु
- महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरुच, काल दिवसभरात तब्बल 62 हजार नवीन कोरोनाबाधित तर 54 हजार रुग्णांना डिस्चार्ज
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रेमडेसिवीर आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर हटवला
- 'कोविशिल्ड' हे नाव वापरण्यापासून 'सीरम'ला आत्ता थांबवणं योग्य नाही; पुण्याच्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
- ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू, चाकण क्रिटीकेअर रुग्णालयातील डॉक्टरांचा दावा, तर चंद्रपुरात बेड न मिळाल्याने रुग्णाचा रुग्णालयासमोर गाडीतच मृत्यू
- मराठवाड्यात प्रशासनाचं मिशन ऑक्सिजन, 50 ते 60 प्लांट उभारणार असल्याची विभागीय आयुक्तांची माहिती; वापरासाठी त्रिसुत्री तयार करणार
- ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी कोकणातील आंबा उत्पादकांकडून 'क्यूआर' कोडची शक्कल;आंबा कुठून आणि कोणाच्या बागेतून आला याची माहिती मिळणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement