एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु, राऊतांची अटक हे कटकारस्थान : आदित्य ठाकरे

खासदार संजय यांच्या अटकेनंतर पहिल्यांदाच ठाकरे परिवाराची (Thackeray Family) प्रतिक्रिया समोर आली आहे. माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Aaditya Thackeray On Sanjay Raut Arrest : शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत संजय राऊत (Sanjay Raut Case)  यांना अखेर रात्री ईडीनं (ED) अटक केली. संजय राऊतांना जामीन मिळणार की त्यांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Case) संजय राऊतांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. दरम्यान राऊत यांच्या अटकेनंतर पहिल्यांदाच ठाकरे परिवाराची (Thackeray Family) प्रतिक्रिया समोर आली आहे. माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे कटकारस्थान आहे, असं आदित्य ठाकरे यांनी चिपी विमानतळावर बोलताना म्हटलं आहे. 

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला तळकोकणातून सुरुवात

एकीकडे संजय राऊत यांच्या अटकेमुळे शिवसेनेला हादरा बसला असताना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज तळकोकणातून त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत आहेत. आदित्य ठाकरे आज सकाळी चिपी विमानतळावर पोहोचले. यानंतर कुडाळ आणि सावंतवाडी इथं ते जाणार आहेत. सावंतवाडीत बंडखोर आमदार केसरकर यांच्या घरासमोरून रॅली काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात दुपारी शिवसेनेचा मेळावा होणार आहे.केसरकरांनी केलेल्या टीकेला सावंतवाडीतील मेळाव्यात आदित्य ठाकरे  काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. याशिवाय राणे पिता-पुत्रांवर आदित्य ठाकरे टीका करणार का याचीही उत्सुकता आहे. संध्याकाळी आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात मेळावा आहे.

'शिव संवाद' यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक

दिवस पहिला, सोमवार 1 ऑगस्ट
- सकाळी 11.30 वाजता कुडाळ येथे शिव संवाद यात्रा
- दुपारी 12.30 वाजता सावंतवाडी येथे मेळावा
- सायंकाळी 6.30 वाजता कोल्हापूर शहर येथे मेळावा

दिवस दुसरा, मंगळवार 2 ऑगस्ट
- सकाळी 10 वाजता कोल्हापूर येथून शिरोळकडे रवाना होणार
- दुपारी 12 वाजता शिरोळ येथे शिव संवाद यात्रा
- दुपारी 3.15 वाजता पाटण येथे शिव संवाद
- सायंकाळी 6.45 कात्रज येथे शिव संवाद

कोकणात पॉलिटिकल मंडे, आदित्य सिंधुदुर्गात तर भाजप नेत्यांचा रत्नागिरी दौरा
कोकणातला आजचा दिवस हा पॉलिटिकल मंडेच म्हणावा लागेल. कारण बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सावंतवाडी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आदित्य यांच्या दौऱ्यावेळी सावंतवाडी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन शिवसैनिकांकडून केले जाणार आहे. यावेळी आपल्या जाहीर भाषणात आदित्य ठाकरे नेमकं काय बोलतात? दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आतापर्यंतच्या टीकेला काय उत्तर देतात? हे पाहावं लागणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget