एक्स्प्लोर
बेळगावात पत्नी आणि 2 मुलांच्या हत्येसह तरुणाची आत्महत्या
बेळगाव : सौंदलगा येथे एका व्यक्तीने पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या करुन, स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या आणि आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदलगा याथील उदय पांडुरंग कदम या व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलांची गळा दाबून हत्या केली. यानंतर स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
उदय हा कागल एम आय डी सीमध्ये नोकरी करत होता. या घटनेची निपाणी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. पोलीस अधिक तपास कधी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement