एक्स्प्लोर

नागपुरात भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणाहून सव्वा सहा लाखाची लूट

नागपुरात आज भर दुपारी वर्दळीच्या रस्तावर सव्वा सहा लाखांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. कस्तूरचंद पार्क जवळच्या बीएसएनएल ऑफिसच्या समोर हा प्रकार घडला.

नागपूर : नागपुरात आज भर दुपारी वर्दळीच्या रस्तावर सव्वा सहा लाखांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. कस्तूरचंद पार्क जवळच्या बीएसएनएल ऑफिसच्या समोर हा प्रकार घडला. नागपूरच्या कस्तूरचंद पार्कजवळच्या मार्गावरुन एका तंबाखू व्यापाऱ्याचा कर्मचारी बॅगेत 6 लाख 25 हजारांची रक्कम घेऊन बँकेत चालला होता. त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी, कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकली. आणि त्याच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. दरम्यान, नागपूरमधील चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी सीसीटीव्ही सर्व्हिलन्स योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. पण त्यावरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील नरेंद्रनगर भागात दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तब्बल सात बॅटरी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित बातम्या नागपूर पोलिसांच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स योजनेला चोरट्यांचा ठेंगा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake : संभाजी भोसलेंनी माझ्या अंगावर माणसं घातली, पण जीव गेला तरी...; पुण्यातील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंनी ठणकावून सांगितलं
संभाजी भोसलेंनी माझ्या अंगावर माणसं घातली, पण जीव गेला तरी...; पुण्यातील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंनी ठणकावून सांगितलं
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun fire : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरूABP Majha Headlines :  9:00 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVishwa Hindu Parishad Nagpur :गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लीमांना प्रवेश नाकारावा; आधारकार्ड तपासावेRajnath Singh on Modi :  खरगेंना सव्वाशे वर्षांचं आयुष्य लाभो; तोपर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake : संभाजी भोसलेंनी माझ्या अंगावर माणसं घातली, पण जीव गेला तरी...; पुण्यातील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंनी ठणकावून सांगितलं
संभाजी भोसलेंनी माझ्या अंगावर माणसं घातली, पण जीव गेला तरी...; पुण्यातील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंनी ठणकावून सांगितलं
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात होणार महत्त्वाचा बदल, 'त्या' लोकल ट्रेन CSMT नव्हे तर दादर स्थानकातून सुटणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रकात होणार महत्त्वाचे बदल
Akshay Shinde Dead Body: अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर आता पोलिसांना करावी लागतेय मृतदेहाची राखण, दफनभूमीत सीसीटीव्ही लागला
अक्षय शिंदेचा मृतदेह पुरला, पण पोलिसांना सीसीटीव्ही लावून द्यावा लागतोय पहारा
Satara :  साताऱ्यात विद्यमान आमदार पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार, जागावाटपात कुणाला कोणती जागा मिळणार?
साताऱ्यात विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित, विरोधात कोण असणार? जागा वाटप कधी फायनल होणार?
Embed widget