एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Palghar : वैतरणा नदी पात्रात 13 कामगार अडकले, एनडीआरएफला अद्याप यश नाही, प्रशासनाचे सुटकेसाठी अथक प्रयत्न

Palghar Rain : सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून या कामगारांच्या सुटकेसाठी आता काय प्रयत्न केले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 

पालघर : बहाडोली येथे कामासाठी गेलेले 13 कामगार वैतरणा नदीपात्रात अडकले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली. यामुळे हे कामगार नदीतच अडकले आहेत. एनडीआरएफची टीमने घटनास्थळी दाखल होत कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला आहे आणि रात्र झाल्यामुळे एनडीआरएफचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. 

या कामगारांना सोडवण्यासाठी आता राज्य शासनाकडे मदत मागण्यात आली आहे. वाढता पाऊस आणि रात्र या परिस्थितीत कामगारांच्या सुटकेसाठी राज्य शासन काय प्रयत्न करते याकडे लक्ष लागले आहे.

नदीचा प्रवाह वाढल्याने एनडीआरएफचे प्रयत्न अयशस्वी
मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे महामार्गाचे काम वैतरणा नदीत सुरू आहे. याच कामासाठी हे 13 कामगार नदीत गेले होते. मात्र जिल्ह्यासह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पाण्याची पातळी वाढल्याने बहाडोली येथे काम करणारे 13 कामगार नदीत फसले. 

याबाबत जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी कोस्ट गार्डकडे फसलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी एअर लिफ्टची मदत मागितली. मात्र अशा धोकादायक वातावरणात एअर लिफ्ट शक्य नसल्याने कोस्ट गार्डने मदत करण्यास नकार दिल्याचे कळते. त्यानंतर एनडीआरएफला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. मात्र नदीचा प्रवाह वाढल्याने एनडीआरएफचे प्रयत्नही अपयशी ठरले. त्यामुळे आता फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी राज्य शासन काय प्रयत्न करते याकडे लक्ष लागले आहे. या घटनेला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला असून या कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Submits Resignation to Governer : मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदेंकडून राजीनामा! फडणवीस-अजित पवार राजभवनात उपस्थितNahur Station Viral Video : मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने तिकीट नाकारलं? नेमकं प्रकरण काय?Nagraj Manjule Summons : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना गंभीर प्रकरणात पुणे कोर्टाकडून समन्स; नेमकं प्रकरण काय?ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 26 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Embed widget