एक्स्प्लोर

Maharashtra Television News तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Shark Tank India 3 : 'शार्क टॅंक इंडिया 3' लवकरच होणार सुरू

Shark Tank India Season 3 : 'शार्क टॅंक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. आता या कार्यक्रमाचं नवं प्रर्व अर्थात 'शार्क टॅंक इंडिया 3' (Shark Tank India 3) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. देशभरातील उद्योगकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न साकार होण्यासाठी मदत होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Serial : टीआरपीच्या खेळात जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ठरली नंबर वन

Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात गेल्या काही दिवसांत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते, लेखक, दिग्दर्शक मालिकेत सतत नव-नविन ट्विस्ट आणत असतात. याचाच परिणाम मालिकांच्या टीआरपी रेटिंगवर होत असतो. टीआरपी रिपोर्टमध्ये दर आढवड्याला चढ-उतार होत असतो. नुकत्याच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shivangi Joshi : शिवांगी जोशी आता झळकणार एकता कपूरच्या मालिकेत

Shivangi Joshi New Show : 'ये रिश्ता क्या कहलता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतील नायरा म्हणजे शिवांगी जोशीच्या (Shivangi Joshi) चाहत्यांनी एक आनंदाची बातमी आहे. शिवांगी आता एकता कपूरच्या (Ekta Kapoor) आगामी मालिकेत दिसणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अभिनेत्रीचं स्वप्न साकार! 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम प्रणाली राठोडची नवी कोरी गाडी

Pranali Rathod New Car: प्रणाली राठोड (Pranali Rathod) ही हिंदी मालिकाविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Ye Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेने प्रणालीला घरोघरी पोहचवले. ही मालिका बऱ्याच काळापासून चालत आलेली प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. या मालिकेत प्रणाली हर्षद चोप्राच्या बरोबर दिसली असून प्रेक्षकांना दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खूपच आवडली आवडली आहे. नुकतच प्रणालीचं स्वप्न साकार झालं आहे. प्रणालीने नुकतीच एक नवी गाडी विकत घेतली आहे. तिच्या नव्या गाडीसोबतच्या फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

TRP : टीआरपीच्या शर्यतीत 'अनुपमा'ने मारली बाजी

Trp List Hindi Serial : 'बार्क इंडिया' प्रत्येक आठवड्याला टीआरपी रिपोर्ट जाहीर करत असतं. आता या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला असून रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्नाच्या (Gaurav Khanna) 'अनुपमा' (Anupama) या मालिकेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेने 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेला मागे टाकलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget