एक्स्प्लोर

Marathi Serial : टीआरपीच्या खेळात जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ठरली नंबर वन; जाणून घ्या TRP Report

Marathi Serial Trp Rating : मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते.

Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात गेल्या काही दिवसांत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते, लेखक, दिग्दर्शक मालिकेत सतत नव-नविन ट्विस्ट आणत असतात. याचाच परिणाम मालिकांच्या टीआरपी रेटिंगवर होत असतो. टीआरपी रिपोर्टमध्ये दर आढवड्याला चढ-उतार होत असतो. नुकत्याच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. जाणून घ्या या आठवड्याच्या टॉप 10 मालिका...

1. 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळालं आहे.

2. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. 

3. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.2 रेटिंग मिळालं आहे.

4. 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे. 

5. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडली आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे. 

6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे. 

7. 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.0 रेटिंग मिळाले आहे. 

8. टीआरपीच्या शर्यतीत 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका आठव्या स्थानावर आहे. या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहे. 

9. 'अबोली' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नवव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.2 रेटिंग मिळाले आहे. 

10. टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर 'लग्नाची बेडी' ही मालिका आहे. या मालिकेला 3.5 रेटिंग मिळाले आहे. 

'तुझेच मी गीत गात आहे'च्या महाएपिसोडला 5.3 रेटिंग 

'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पाचव्या क्रमांकावर असून या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे. तर मालिकेच्या महाएपिसोडला 5.3 रेटिंग मिळाले आहे. तर दुसरीकडे 'शुभविवाह' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अकराव्या क्रमांवर आहे. या मालिकेला 3.2 रेटिंग मिळाले आहे. पण या मालिकेच्या महाएपिसोडला 4.5 रेटिंग मिळाले आहे. 

संबंधित बातम्या

TRP : टीआरपीच्या शर्यतीत 'अनुपमा'ने मारली बाजी; 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पडलं मागे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget