एक्स्प्लोर

Shivangi Joshi : शिवांगी जोशी आता झळकणार एकता कपूरच्या मालिकेत; 19 जूनपासून सुरू होणार 'बरसाते'

Shivangi Joshi : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी पुन्हा एकदा मालिकाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

Shivangi Joshi New Show : 'ये रिश्ता क्या कहलता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतील नायरा म्हणजे शिवांगी जोशीच्या (Shivangi Joshi) चाहत्यांनी एक आनंदाची बातमी आहे. शिवांगी आता एकता कपूरच्या (Ekta Kapoor) आगामी मालिकेत दिसणार आहे. 

शिवांगी जोशी मागच्या वर्षी रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 12'मध्ये दिसली होती. तसेच 'बालिका वधू 2'मध्येही मोठ्या आनंदीच्या भूमिकेत ती दिसली होती. 'बेकाबू' या मालिकेतदेखील गेल्या काही दिवसांपूर्वी ती दिसली होती. आता एकता कपूरच्या आगामी मालिकेत ती कुशाल टंडनच्या विरोधात दिसणार आहे. 

शिवांगी जोशीच्या नव्या भूमिकेबद्दल जाणून घ्या... (Shivangi Joshi New Show)

मीडिया रिपोर्टनुसार, शिवांगी जोशी आणि एकता कपूरच्या आगामी मालिकेचं नाव 'बरसाते' असं आहे. अद्याप निर्मात्यांनी या मालिकेसंदर्भात अधिक माहिती जाहीर केलेली नाही. 'बरसाते' ही एक लव्हस्टोरी आहे. या मालिकेत शिवांगी जोशी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या महिन्याच्या शेवटी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. 'बरसाते' मालिकेचं नवं कथानक आणि फ्रेश जोशी प्रेक्षकांच्या पसंतीस येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. या नाट्यमय मालिकेत शिवांगी पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 19 जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

शिवांगी जोशी कोण आहे? (Who Is Shivangi Joshi)

शिवांगी जोशी आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2013 साली तिने 'खेलती है जिंदगी ऑंख मिचोली' या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ती 'बेगुसराय' या मालिकेत दिसली. या मालिकेत ती पूनम ठाकुरच्या भूमिकेत दिसली होती. 'बालिका वधू 2' या मालिकेतील आनंदीच्या भूमिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली.

कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीन शिवांगी जोशी (Shivangi Joshi Net Worth)

शिवांगी जोशी आज 37 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. मालिकेच्या एका भागासाठी शिवांगी 1.5 लाख मानधन घेते. तसेच जाहिरातींच्या माध्यमातून ती चांगलेच पैसे कमावते. एका जाहिरातीसाठी ती 5 ते 6 लाख रुपये मानधन घेते. 

संबंधित बातम्या

Shivangi Joshi : शिवांगी जोशीनं नाकारल्या अनेक रिअॅलिटी शोच्या ऑफर्स; पण खतरों के खिलाडी 12 मध्ये सामील होण्याचं कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Clarification :  निवडणुकीच्या धामधुमीत पुस्तक बॉम्बMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Embed widget