एक्स्प्लोर

Latur News : स्पर्धा परीक्षा देणारे निराश होतील, माझ्या आत्महत्येची बातमी पत्रकारांना देऊ नका, UPSC ची संधी हुकल्याने बालविकास अधिकाऱ्याची गळ्याला दोरी

Latur News: यूपीएससी परीक्षेची शेवटची संधी हुकल्यामुळे एका 36 वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.

Latur News: लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यूपीएससी परीक्षेची शेवटची संधी हुकल्यामुळे एका 36 वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. लातूरमध्ये एका लॉजवर गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या अधिकाऱ्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट देखील आढळून आली आहे. या प्रकरणी लातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रामदास श्रीरामे (रा. कमळेवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड) असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रामदास श्रीरामे हे अमरावतीला ट्रेनिंग जातो, असे सांगून ते घरातून निघाले होते. यानंतर ते लातूरमध्ये पोहोचले आणि एका लॉजवर त्यांनी भाड्याने रुम घेतली होती. पहिल्या दिवसाचे रूमचे भाडे देखील रामदास श्रीरामे यांनी दिले होते. मात्र, दुसऱ्या दिवसाचे पैसे बाकी असल्याने लॉजवरील कामगाराने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. यावेळी आतून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. 

पोलिसांना आढळली सुसाईड नोट

यानंतर लॉजवरील कामगाराने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घात्नासाठली दाखल झाले. पोलिसांकडून रामदास श्रीरामे यांच्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी रामदास श्रीरामे यांनी गळफास घेतल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी खोलीची झाडाझडती घेतली असता त्यांना एक सुसाईट नोट आढळून आली आहे.

यूपीएससीची शेवटची संधी हुकल्याने टोकाचे पाऊल

या सुसाईड नोटमध्ये रामदास श्रीरामे यांनी यूपीएससीची शेवटची संधी हुकल्याने आपण गळपास घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच, पैशांची समान वाटणी करावी, विशेष म्हणजे माझ्या मृत्यूची बातमी देऊ नका, अन्यथा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण निराश होतील, असा उल्लेख देखील त्यांनी सुसाईट नोटमध्ये केला आहे. दरम्यान, रामदास श्रीरामे यांची लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत गट 'ब' संवर्गात बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांनी नागपूर येथे चार महिन्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण केले होते. त्यांना अमरावती येथे बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर रुजू होण्यासाठी आदेश मिळाले होते. परंतु, यूपीएससीची संधी हुकल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shiv Sena UBT Jan Akrosh Andolan : योगेश कदमांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यावर उधळले पैसे, बनियन-लुंगी घालून आंदोलन; महायुतीच्या 'कलंकित' मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाचा एल्गार

Yavatmal Crime News : तुझ्या मावशीसोबत मज्जा केली, वादावादीत नराधम बोलून गेला, गतिमंद तरुणीवर 5 जणांच्या अत्याचाराचं बिंग फुटलं!

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Abhimanyu Pawar : 15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget