एक्स्प्लोर

Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?

Amit Shah In Kolhapur : इचलकरंजीतील अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये निर्णय प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांचा सुद्धा भाजप प्रवेश होत आहे. 

Amit Shah In Kolhapur : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मेळाव्यांवर मेळावे घेतले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (25 सप्टेंबर) कोल्हापूरमध्ये येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं असतानाच कोल्हापूरमध्ये भाजपच्या गळाला विद्यमान आमदार आहे. इचलकरंजीतील (Ichalkaranji Vidhan Sabha) अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी भाजपमध्ये निर्णय प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांचा सुद्धा भाजप प्रवेश होत आहे. 

माजी आमदार सुरेश हाळवणकर आता कोणती भूमिका घेणार?

प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना उमेदवारीसाठी सुद्धा शब्द घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे एक विद्यमान आमदार भाजपकडे आला आहे. प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश निश्चित होत असल्याने दुसरीकडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर आता कोणती भूमिका घेणार? याकडे सुद्धा लक्ष असेल. सुरेश हाळवणकर  प्रकाश आवाडे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे आवाडे यांचा भाजप प्रवेश होत असल्याने ते काय करणार याची सुद्धा चर्चा आहे.

दरम्यान, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून स्वतःच्या ताराराणी पक्षाकडून प्रकाश आवडे यांनी राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी हातणंगले मतदारसंघांमध्ये सुद्धा जयश्री कुरणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता प्रकाश आवाडे भाजपमध्ये येत असल्याने उमेदवारी कायम राहणार की उमेदवारी मागे घेतली जाणार? याकडे सुद्धा लक्ष असेल.

इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये डोकेदुखी कमी झाली 

आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी आपल्या मुलाला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीची दोन मतदारसंघातील डोकेदुखी कमी झाली आहे का? याची सुद्धा चर्चा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रकाश आवाडे यांनी आपण उमेदवारी मागायला कोणाकडे जाणार नसल्याचे म्हटले होते. उमेदवार ताराराणी पक्षाकडून उभे राहतील असं त्यांनी स्पष्ट केले होते. त्याचबरोबर त्यांनी चार ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता प्रकाश आवाडे भाजपच्या गोटात सामील झाल्याने महायुतीची किमान इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये डोकेदुखी कमी झाल्याची चर्चा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : बाजारबुणगे म्हणतात उद्धव ठाकरेंना खतम करा, पवारसाहेबांना खतम करा; हिंमत असेल तर येऊन तर बघ, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
बाजारबुणगे नागपूरला येऊन गेले, त्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचाय, उद्धव ठाकरेंकडून नाव न घेता अमित शाहांवर हल्लाबोल
... तर पोलिसांचं डबल अभिनंदन, शर्मिला ठाकरेंनी वाचून दाखवला मेसेज; जखमी पोलिसांची भेट
... तर पोलिसांचं डबल अभिनंदन, शर्मिला ठाकरेंनी वाचून दाखवला मेसेज; जखमी पोलिसांची भेट
Mahayuti Govt: विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार ख्रिश्चन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार?
विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार ख्रिश्चन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार?
Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter :  देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय तर न्यायव्यवस्थेची गरज काय?: वकीलSharmila Thackeray : मी महिला म्हणून पोलिसांचं अभिनंदन करायला आले : शर्मिला ठाकरेNavi Mumbai Devendra Fadnavis Speech :  मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीसAmit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्था

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : बाजारबुणगे म्हणतात उद्धव ठाकरेंना खतम करा, पवारसाहेबांना खतम करा; हिंमत असेल तर येऊन तर बघ, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
बाजारबुणगे नागपूरला येऊन गेले, त्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचाय, उद्धव ठाकरेंकडून नाव न घेता अमित शाहांवर हल्लाबोल
... तर पोलिसांचं डबल अभिनंदन, शर्मिला ठाकरेंनी वाचून दाखवला मेसेज; जखमी पोलिसांची भेट
... तर पोलिसांचं डबल अभिनंदन, शर्मिला ठाकरेंनी वाचून दाखवला मेसेज; जखमी पोलिसांची भेट
Mahayuti Govt: विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार ख्रिश्चन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार?
विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार ख्रिश्चन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार?
Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
Amit Shah In Kolhapur : अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
Devendra Fadnavis: 'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
Chandrakant Patil : प्रकाश आवाडे गळाला लागताच कोल्हापुरात किती जागा जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी थेट आकडा सांगितला!
प्रकाश आवाडे गळाला लागताच कोल्हापुरात किती जागा जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी थेट आकडा सांगितला!
Embed widget