एक्स्प्लोर

Kolhapur Crime : शिक्षक नवऱ्याचा खून करून मृतदेह आंबोलीच्या दरीत फेकला, पत्नी आणि प्रियकराला जन्मठेप

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगावमध्ये अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने शिक्षक पती विजयकुमार गुरव यांची पत्नी जयलक्ष्मीने राहत्या घरी प्रियकर सुरेशच्या मदतीने निर्घृण खून केला होता.

Kolhapur Crime : प्रियकराच्या मदतीने पत्नीने शिक्षक पतीचा खून करून आंबोली घाटात फेकून दिल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात घडली होती. या घटनेतील आरोपी पत्नी जयलक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथेला सिंधुदुर्ग जिल्हा न्यायायाने जन्मठेप आणि 4 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विजयकुमार गुरव असे दुर्दैवी पतीचे नाव असून पोलिस अन्य एका खुनाचा तपास करत असताना विजयकुमार गुरव यांच्या खूनाला वाचा फुटली होती. 

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव गावामध्ये नोव्हेंबर 2017 मध्ये अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने शिक्षक पती विजयकुमार गुरव यांची पत्नी जयलक्ष्मीने राहत्या घरी प्रियकर सुरेशच्या मदतीने निर्घृण खून केला होता. खून केल्यानंतर प्रियकराला सोबत घेऊन कारने सावंतवाडी तालुक्यात आंबोली दरीत मृतदेह फेकून पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. 

यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर जयलक्ष्मी सुरेश चोथेविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पहिल्यांदा पोलिस नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती. न्यायालयाने या प्रकरणात 29 साक्षीदार तपासले. न्यायालयाने पत्नी जयलक्ष्मीसह तिचा प्रियकर सुरेश चोथेला विजयकुमार गुरव यांच्या खूनप्रकरणी दोषी ठरवले होते.  दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने या प्रकरणात काल शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. अजित भणगे यांनी काम पाहिले.

असा झाला खूनाचा उलघडा

पोलिस अन्य एका खुनाचा तपास करत विजयकुमार गुरव यांच्या खूनाचा उलघडा झाला होता. सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये 5 नोव्हेंबर 2016 मध्ये अनिकेत कोथळेचा कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपींनी अनिकेतचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील कावळेसाद पाँईंट परिसरात फेकल्याची कबूली आरोपींनी दिली होती. अनिकेतच्या मृतदेहाचा शोध घेत असतानाच बेपत्ता शिक्षक असलेल्या विजयकुमार गुरव यांचा मृतदेस सापडला. त्यांची बेपत्ता शिक्षण म्हणून नोंद झाली होती. तथापि, विजयकुमार गुरव यांच्या मुलाने मृतदेह ओळखल्याने त्यांची पत्नी आणि प्रियकराने केलेल्या खुनाला वाचा फुटली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
Kannad Election 2024: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Embed widget