एक्स्प्लोर

Raju Shetti on GST : आता फक्त स्वस्त आहे मरण, त्याला कधी जीएसटी लावता? राजू शेट्टींचा बोचरा वार 

वस्तू आणि सेवा कर (GST) मधील बदल 18 जुलै 2022 पासून देशभरात लागू झाले आहेत.या निर्णयावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोदी सरकावर हल्ला चढवला आहे.

Raju Shetti on GST : वस्तू आणि सेवा कर (GST) मधील बदल 18 जुलै 2022 पासून देशभरात लागू झाले आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. नवीन दर लागू झाल्याने अनेक जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे महागाईमध्ये होरपळत असलेल्या जनतेचा आणखी एक दणका बसला आहे. देशभरात कडाडून विरोध होत असतानाही मोदी सरकारकडून नेहमीप्रमाणे आपला निर्णय रेटताना अधिसूचनाही काढली आहे. 

या निर्णयावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोदी सरकावर हल्ला चढवला आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, पेट्रोल, डिझेल गॅस महाग, शिक्षण आवाक्याबाहेर, दवाखाना परडवत नाही, तेल, मीठ, चटणी, तांदूळ, डाळ, दही साखर,  वह्या पुस्तके साऱ्यांनाच जीएसटी.. आता स्वस्त आहे फक्त मरण त्याला केव्हा लावता जीएसटी? असा बोचरा  त्यांनी केला आहे. 

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST परिषदेने आपल्या शेवटच्या बैठकीत कॅन केलेला किंवा पॅकेज केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, कोरडे मखना, कोरडे सोयाबीन, वाटाणे, गहू आणि इतर उत्पादनांना मान्यता दिली. तृणधान्ये आणि मुरमुऱ्यावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला. तथापि, उघड्यावर विकल्या जाणार्‍या अनब्रँडेड उत्पादनांवर जीएसटी सूट कायम राहील.

अर्थ मंत्रालयाने सोमवारी प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या उत्पादनांवरील जीएसटी दरासंबंधी एक FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) जारी केले, ज्यामध्ये त्यावरील प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत.

काय महाग झाले?

1. आटा, पनीर, लस्सी आणि दही यांसारखे प्री-पॅकेज केलेले आणि लेबल केलेले खाद्यपदार्थ महाग होतील. मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन, वाटाणे, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारखी उत्पादनेही महाग होतील. प्री-पॅकेज केलेले, लेबल केलेले दही, लस्सी आणि पनीरवर 5 टक्के जीएसटी लागेल. चणे, बगॅस, तांदूळ, मध तृणधान्ये, मांस, मासे यांचाही यात समावेश आहे.

2. टेट्रा पॅक आणि बँकेद्वारे चेक जारी केल्यावर  18 टक्के GST अॅटलससह नकाशे आणि चार्टवर आणि 12 टक्के GST लागू होईल.

3. 'प्रिंटिंग/ड्रॉइंग इंक', धारदार चाकू, पेपर कटिंग चाकू आणि 'पेन्सिल शार्पनर', एलईडी दिवे, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादनांवरील कर 18 टक्के करण्यात आला आहे. सोलर वॉटर हीटर्सवर आता 12 टक्के जीएसटी लागणार आहे, जो पूर्वी 5 टक्के कर होता.

4. रू. 5,000 पेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या हॉस्पिटलच्या खोल्यांवर देखील GST भरावा लागेल. याशिवाय दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी भाड्याने असलेल्या हॉटेलच्या खोल्यांवर 12 टक्के दराने कर आकारण्याचे सांगण्यात आले आहे.

5. बागडोगरा ते ईशान्येकडील राज्यांच्या हवाई प्रवासावर जीएसटी सूट आता फक्त 'इकॉनॉमी' श्रेणीतील प्रवाशांनाच मिळणार आहे.

जीएसटी कुठे कमी झाला?

1. रोपवे आणि काही सर्जिकल उपकरणे तसेच प्रवाशांच्या वाहतुकीवरील कराचा दर 5 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तो 12 टक्के होता.

2. मालाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रक, वाहनांवर इंधन खर्चाचा समावेश होतो, सध्याच्या 18 टक्क्यांऐवजी आता 12 टक्के जीएसटी लागू होईल.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
Sanjay Raut and Chandrakant Patil: हातात सत्ता असली की कुत्र्यालाही वाघ असल्यासारखं वाटतं, बंटी पाटलांवर टीका करणाऱ्या मुश्रीफ-चंद्रकांतदादांवर राऊतांचं टीकास्त्र
हातात सत्ता असली की कुत्र्यालाही वाघ असल्यासारखं वाटतं, बंटी पाटलांवर टीका करणाऱ्या मुश्रीफ-चंद्रकांतदादांवर राऊतांचं टीकास्त्र
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
धनंजय महाडिक, आधी भीमा साखर कारखान्यावर फेरी मारा, कामगारांना पगार नाही, कारखान्यावर जप्ती, सतेज पाटलांचा हल्ला
धनंजय महाडिक, आधी भीमा साखर कारखान्यावर फेरी मारा, कामगारांना पगार नाही, कारखान्यावर जप्ती, सतेज पाटलांचा हल्ला

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
Sunetra Pawar : 'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
Embed widget