एक्स्प्लोर

Almatti Dam : अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु, शिरोळ तालुक्यासह सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा

Almatti Dam : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी पावसाळ्यात नेहमीच टांगती तलवार असलेल्या अलमट्टी धरणातून गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

Almatti Dam : गेल्या चार दिवसांपासून राज्यात होत असलेल्या सर्वदूर पावसाने नद्या तसेच धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी पावसाळ्यात नेहमीच टांगती तलवार असलेल्या अलमट्टी धरणातून गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

अलमट्टी धरणातून  दीड लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तसेच सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी 24 फुटांवर गेली आहे.  दुसरीकडे कोयना धरणातही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरण भरल्यानंतर कृष्णेत विसर्ग सुरु होईल. त्यामुळे अलमट्टीमधील पाण्याची आवक आणि विसर्ग यामध्ये समन्वय ठेवल्यास ठेवल्यास निश्चित पुराचा धोका कमी होण्यास मदत होईल, यात शंका नाही. अलमट्टी धरणातून आज दुपारनंतर पावणे दोन लाख क्यसेक्सने विसर्ग करण्यात येणार आहे. 

हिप्परगी धरणाची सर्व दारे उघडल्याने अलमट्टीतून विसर्ग वाढवला 

सध्या कोयना धरण 78.48 टक्के भरले आहे, तर अलमट्टी 94.46 टक्के भरले आहे. अलमट्टी पाणी क्षमता 123.05 इतकी आहे. आता 117 टीएमसी भरले आहे. दरम्यान, कृष्णा नदीवरील हिप्परगी (ता. जमखंडी, जि. बागलकोट) येथील धरणाची सर्व दारे खुले करून सर्व पाणी अलमट्टी धरणाकडे सोडण्यात आले आहे. हिप्परगी धरणाची 6 टीएमसी क्षमता आहे. सध्या  महाराष्ट्रातून 79 हजार 492 क्यूसेक पाणी अलमट्टीकडे जात आहे. हिप्परगी धरणाचे सर्व दारे उघडल्याने अलमट्टी धरणातून 1 लाख 25 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून धरण व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर पडले आहे.  गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उसंत देऊन उन्हाळ्याप्रमाणे कडकडीत ऊन पडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली होती. मात्र, मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget