एक्स्प्लोर

MLA Prakash Awade : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे सुद्धा रिंगणात; धैर्यशील मानेंना मोठा धक्का

MLA Prakash Awade : ताराराणी पक्षाच्या वतीने आमदार आवाडे हे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. 

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उतरण्याची घोषणा केली आहे. ताराराणी पक्षाच्या वतीने आमदार आवाडे हे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. इथं जातीचे कार्ड चालणार नाही, कोण विकास करतो हे कार्ड चालणार असल्याचे ते म्हणाले. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढतीने चुरस वाढली असतानाच आता अपक्ष आमदार म्हणून रिंगणात उतरल्याने आता लढत पंचरंगी होणार आहे. त्यामुळे प्रकाश आवाडे रिंगणात शेवटपर्यंत राहिल्यास धैर्यशील माने यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा नाकारल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून डी. सी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  यानंतर पाचवे उमेदवार प्रकाश आवाडे असणार आहेत. 

प्रकाश आवाडे काय म्हणाले?

प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा देणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, या मतदारसंघात मी परिचित आहे, माझं काम संपूर्ण राज्यात माहिती आहे. कामासाठी माझ्या इचलकरंजीमधील एकही माणूस बाहेर जात नाही. हेच परिवर्तन संपूर्ण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात करणार आहे. एकदाच निवडणूक लढवणार आणि जिंकणार असल्याचा निर्धार आवाडे यांनी केला आहे.

खासदार कसा असतो? काय काम करू शकतो हे दाखवून देतो

आवाडे यांनी खासदार कसा असतो? काय काम करू शकतो हे दाखवून देतो, असेही म्हटले आहे. दरम्यान, आपल्या उमेदवारीवर बोलताना आवाडे यांनी मी कोणतीही बंडखोरी केली नाही किंवा मला कुणी उभं राहण्यास सांगतिलं नसल्याचे म्हटले आहे. अलीकडे कोण मत वाया घालवत नाही, जनता जनार्दन ठरवतील की कोण खासदार असावा, असेही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज, उद्या फडणवीसांची भेट घेणार?Zero Hour : Guest Center | भुजबळ, देवेंद्र फडणवीसांमध्ये भेट होणार, लक्ष्मण हाके काय म्हणाले?Zero Hour Nashik City | आपलं नाशिक स्मार्ट कधी होणार? चार-पाच वर्ष उलटूनही काम अपूर्णच ABP MajhaZero Hour Mumbai BMC Election | निवडणुकीच्या राजकारणात मुंबईकरांची दखल कोण घेणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Chhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी मांडत छगन भुजबळांचं मंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य
कुणाचं काढून मला मंत्रिपद नकोय, विदेशातून नाशिकमध्ये येताच छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट
Embed widget