एक्स्प्लोर

Lumpy Skin Disease : लम्पी चर्मरोग प्रार्दुभाव, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण

Lumpy Skin Disease : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील नोंदणीकृत 100 टक्के गायी आणि बैलांचे लसीकरण पूर्ण झाले असून या लसीकरणामुळे त्यांना लम्पी चर्मरोगापासून संरक्षण मिळणार आहे.

Lumpy Skin Disease : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील नोंदणीकृत 100 टक्के गायी आणि बैलांचे लसीकरण पूर्ण झाले असून या लसीकरणामुळे त्यांना लम्पी चर्मरोगापासून संरक्षण मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 2.83 लाख तर सांगली जिल्ह्यातील 2.79 लाख गायी व बैलांना तीन आठवड्यात लसीकरण करण्यात आले आहे. गाय आणि बैल दोन आठवड्यात संसर्गाची प्रतिकारशक्ती विकसित करतात, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. यादरम्यान संसर्ग झाला, तरी लसीकरणामुळे काही प्रमाणात संरक्षण मिळते.

पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त वाय. ए. पठाण म्हणाले की, आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत गायी आणि बैलांचे 100 टक्के लसीकरण केले आहे. लसीकरणानंतरही पुढील प्रसार टाळण्यासाठी शेतकऱ्यांना विलगीकरण नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जात असल्याचेही ते म्हणाले. 

मंगळवारी जिल्ह्यात दररोजमधील सर्वाधिक प्रकरणे समोर आली. जिल्ह्यात 320 बाधित आणि 12 जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, जी एका दिवसातील सर्वाधिक आहे. दरम्यान, बाधित प्रकरणांची संख्या नक्कीच कमी होत असल्याचे पठाण यांनी म्हटले आहे. 

दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात म्हशी व इतर जनावरांसाठी गुरांचे बाजार सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असतानाही  वाहतूक बंदी कायम आहे. मेंढ्या आणि शेळ्यांच्या व्यापारासाठी बाजार खुले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात, गायी आणि म्हैस या दोन्हींच्या वाहतुकीवर बंदी कायम आहे, तसेच गुरांच्या बाजारातही असल्याचेही पठाण म्हणाले.

ऊसतोड मजुरांना पशुधनाचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार

दरम्यान, पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत येणाऱ्या ऊसतोड मजुरांना त्यांच्या मालकीच्या पशुधनाचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये पशुधन आणण्याच्या 14 ते 21 दिवस आधी लसीकरण केले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात गळीत हंगामासाठी मराठवाडा आणि कर्नाटकातून लाखो ऊस मजुरांची आवक होते.

गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो चार महिने चालणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये रोगाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. गायी आणि बैलांच्या मृत्यूची संख्या देखील जास्त आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget