एक्स्प्लोर

Kolhapur municipal corporation elections 2022 :  महापालिकेकडून प्रारुप मतदार याद्या जाहीर, 8 हजार 682 मतदार वाढले

प्रारुप मतदारयाद्या (Kolhapur municipal corporation elections) मनपाच्या विभागीय कार्यालये, पालिकेचे जनसंपर्क कार्यालय, मुख्य निवडणूक कार्यालय व महापालिका वेबसाईटवर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 Kolhapur municipal corporation elections 2022 :  कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी ३१ प्रभागांमधील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदारयाद्यांचा विचार केल्यास प्रभाग क्रमांक 31 आहे. कोल्हापूर शहरात गेल्या सहा वर्षांमध्ये 8 हजार 682 मतदारांची वाढ झाली आहे. 

प्रारुप मतदारयाद्या मनपाच्या विभागीय कार्यालये, पालिकेचे जनसंपर्क कार्यालय, मुख्य निवडणूक कार्यालय व महापालिका वेबसाईटवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, 1 जुलैपर्यंत सूचना व हरकती दाखल करता येतील. ९ जुलै रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल. 

अशी आहे प्रभागनिहाय लोकसंख्या 

  • प्रभाग 1 - 14144 (पुरुष 7196, महिला - 6948)
  • प्रभाग 2 - 16024 (पुरुष - 8197, महिला - 7826)
  • प्रभाग 3- 14190 (पुरुष 7225, महिला - 6965)
  • प्रभाग 4- 15641 (Male-7826, Female-7813)
  • प्रभाग 5 - 12062 (पुरुष - 6077, महिला - 5985)
  • प्रभाग 6-12933 (पुरष-6412, महिला-6521)
  • प्रभाग 7-13694 (पुरुष-6715, महिला-6979)
  • प्रभाग 8-12313 (पुरुष 6216, महिला-6097)
  • प्रभाग 9-17928 (पुरुष -8912, महिला-9016)
  • प्रभाग 10-17962 (पुरुष -9099, महिला-8863)
  • प्रभाग 11-18339 (पुरुष -9235, महिला-9104)
  • प्रभाग 12 - 17972 (पुरुष - 8992, महिला- 8980)
  • प्रभाग 13 - 17321 (पुरुष -8625, महिला-8696)
  • प्रभाग 14 -14369 (पुरुष - 7116, महिला- 7252)
  • प्रभाग 15-13639 (पुरुष - 7052, महिला- 6585)
  • प्रभाग 16 - 12456 (पुरुष -6171, महिला-6284)
  • प्रभाग 17 - 13444 (पुरुष 6664, महिला 6779) 
  • प्रभाग 18 -15869 (पुरुष -7686, महिला -8181) 
  • प्रभाग 19 - 16276 (पुरुष -8251, महिला-8025)
  • प्रभाग 20 - 16049 (पुरुष -7950, महिला-8098)
  • प्रभाग 21 - 14394 (पुरुष 7107, महिला-7286)
  • प्रभाग 22 - 14119 (पुरुष -7051, महिला-7066)
  • प्रभाग 23 - 17030 (पुरुष -8526, महिला-8503)
  • प्रभाग 24 - 16020 (पुरुष 8166, महिला-7854)
  • प्रभाग 25 - 17345 (पुरुष -8884, महिला-8461)
  • प्रभाग 26 - 13711 (पुरुष -7020, महिला-6691)
  • प्रभाग 27-14978 (पुरुष 7505, महिला-7472)
  • प्रभाग  28 - 13844 (पुरुष - 6922, महिला- 6922)
  • प्रभाग 29 -14109 (पुरुष -7233, महिला-6876)
  • प्रभाग 30 -13350 (पुरुष 6677, महिला-6672)
  • प्रभाग 31 - 10367 (पुरुष -5349, महिला-5017)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Embed widget