एक्स्प्लोर

Kolhapur : धावत्या एसटी बसमध्ये सासू-सासऱ्याने जावयाला गळा दाबून संपवलं, मृतदेह कोल्हापूर बस स्टँडवर नेऊन ठेवला

Kolhapur : कोल्हापुरात धावत्या बसमध्ये जावयाचा सासू सासऱ्यांनी मिळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Kolhapur : धावत्या एसटी बसमध्ये सासू-सासऱ्याने जावयाचा गळा दाबून खून केल्या प्रकार कोल्हापुरात घडलाय. मुलीला आणि नातवाला दारु पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्ये गळा दाबून संपवलं आहे. गडहिंग्लजवरुन कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत हा प्रकार घडलाय. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. संदीप शिरगावे असं खून करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. दरम्यान, जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासर्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मुलीला आणि नातवाला दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने मिळून संपवलं

मुलीला आणि नातवाला दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने मिळून संपवलं आहे. गडहिंग्लजवरून कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत गळा आवळून खून करण्यात आलाय. दरम्यान सासू-सासऱ्याने जावयाचा  मृतदेह बस स्टँडवर नेऊन ठेवला होता. संदीप शिरगावे या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर बस स्टँडवर आढळला. 

Kolh breaking

धावत्या एसटी बसमध्ये सासू-सासऱ्याने जावयाचा गळा दाबून केला खून

मुलीला आणि नातवाला दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला संपवलं

गडहिंग्लजवरून कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत गळा आवळला

सासू-सासऱ्याने जावयाचा  मृतदेह बस स्टँडवर नेऊन ठेवला

संदीप शिरगावे या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर बस स्टँडवर आढळला

जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासर्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात

कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी भावाने केली होती भावाची हत्या 

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमध्ये चांदीचा व्यापार करणाऱ्या व्यावसायिकाची ताच्या भावानेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे ( वय 29 रा.गोकुळ शिरगांव) असे या व्यापाऱ्याचे नाव होते. ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे आणि त्याच्या भावामध्ये वडिलोपार्जित संपत्तीच्या झालेल्या वाटणीवरुन वाद सुरु होते. त्यामुळे हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Election Commission : मोठी बातमी : विधानसभेच्या तयारीला लागा; केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर, राजकीय पक्षांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही होणार बैठक

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget