एक्स्प्लोर

Kolhapur Crime : अल्पवयीन मुलाच्या लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

Kolhapur Crime : अल्पवयीन मुलाने केलेल्या वारंवार अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यातील इचलकरंजीत घडली.

Kolhapur Crime : अल्पवयीन मुलाने केलेल्या वारंवार अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यातील इचलकरंजीत घडली. संशयित अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाविरोधात बलात्कार, पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इचलकरंजी (Ichalkaranji News) पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदरची घटना घडली आहे. 

पोलिसांनी (Kolhapur Police) दिलेली माहितीनुसार पीडिता आणि संशयित आरोपीची एका कार्यक्रमात ओळख झाली होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिच्याशी ओळख वाढवली होती. यानंतर त्याने त्या मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. तसेच पीडित मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास तिला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिताने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. दरम्यान, पीडितेची प्रकृती बिघडली. त्यामुळे ती आईसोबत एका रुग्णालयात गेली. तपासणीनंतर डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. 

त्यानंतर पीडितेने आईसह शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन संशयित आरोपीच्या विरोधात बलात्कार, जीवे मारण्याची धमकी आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठविले आहे.

एकाच दिवसात दोन अल्पवयीन मुलींची प्रसूती

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींची प्रस्तुती झाल्याचा धक्कादायक प्रकार 8 फेब्रुवारी रोजी उघडकीस आला होता. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात एक घटना उघडकीस आली, तर दुसरी मोलमजुरीसाठी गिरगाव  (ता. करवीर) आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. 

कसबा बावड्यामध्ये झालेल्या प्रसूतीमध्ये मुलीच्या पालकांनी बोगस आधारकार्डचा वापर करून प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाईल्ड लाईन तसेच जिल्हा महिला व बालकल्याण विकास विभागाने उघडकीस आणला. ही मुलगी सध्या 15 वर्षे 7 महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मजुरीसाठी गिरगावमध्ये आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका अल्पवयीन विवाहितेची प्रसूती झाली. या प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget