एक्स्प्लोर

Kolhapur Accident : कोल्हापुरात भरधाव कारने चौघांना चिरडले, कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने सायबर चौकात भीषण अपघात

Kolhapur Accident : कोल्हापुरातील सायबर चौकात झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी आहेत.

कोल्हापूर: शहरातील सायबर चौकात एक भीषण अपघात (Kolhapur Siber Chowk Accident) झाला असून भरधाव कारने चौघांना चिरडल्याची घटना घडली. यापैकी तीन जण गंभीर जखमी आहेत तर दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

सायबर चौकात एक भरधाव कार आली आणि तिने समोरच्या टूव्हीलर गाड्यांना धडक दिली. त्यामध्ये काही लोक हे हवेत उडाल्याचं दिसून आलं. हा अपघात इतका भयानक होता की पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सीटी हॉस्पिटल आणि सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

भरदिवसा भरधाव वेगाने गाडी

कोल्हापुरातील सायबर चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. राजारामपुरी आणि शिवाजी विद्यापीठ, राजाराम कॉलेजला जोडणाऱ्या या चौकात दिवसा मोठी गर्दी असते. तसेच या चौकाच्या बाजूला अनेक शाळा तसचे सायबर कॉलेजही आहे. अशात राजारामपुरीकडून आलेल्या एका भरधाव कारने अनेकांना धडक दिली. त्यापैकी टू व्हीलरवरील दोन-तीन जण तर हवेत उडाल्याचं दिसून आलं. तर ही कार पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला आदळली.

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामध्ये या चौकात इतर वाहने ही हळूहळू पुढे जाताना दिसत आहेत. तर ही एकच कार भरधाव वेगाने आली आणि तिने अनेकांना उडवलं. कोल्हापुरातील या घटनेमध्ये दोघांचा जागेवरच जीव गेला असून इतर तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. 

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सत्तार म्हणतायत अल्पसंख्यांक चेहरा हसन मुश्रीफ मंत्रिमंडळात, मुश्रीफ म्हणतात, छगन भुजबळांकडे जाऊन...
सत्तार म्हणतायत अल्पसंख्यांक चेहरा हसन मुश्रीफ मंत्रिमंडळात, मुश्रीफ म्हणतात, छगन भुजबळांकडे जाऊन...
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Nitesh Rane : आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो, धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार; विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंचा निर्धार 
आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो, धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार; विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंचा निर्धार 
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :16 डिसेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut Full PC : छगन भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण - संजय राऊतUday Samant Nagpur : आमचे नेते सक्षम; सगळ्यांना मान सन्मान देणारे -उदय सामंतAnil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सत्तार म्हणतायत अल्पसंख्यांक चेहरा हसन मुश्रीफ मंत्रिमंडळात, मुश्रीफ म्हणतात, छगन भुजबळांकडे जाऊन...
सत्तार म्हणतायत अल्पसंख्यांक चेहरा हसन मुश्रीफ मंत्रिमंडळात, मुश्रीफ म्हणतात, छगन भुजबळांकडे जाऊन...
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Nitesh Rane : आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो, धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार; विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंचा निर्धार 
आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो, धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार; विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंचा निर्धार 
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Embed widget