एक्स्प्लोर

Kolhapur News: पहिलीपासून एकत्र, एकाच बाकड्यावरचे जिगरी दोस्त, दोघांचाही एकीवरच जीव जडला अन्... कोल्हापुरात आणखी एका हत्याकांडाचा थरकाप

Kolhapur News : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मुलांमध्ये कधी एकतर्फी प्रेमातून, तर कधी अन्य कारणांमधून होणाऱ्या हत्याकांडाने कोल्हापूर हादरून गेलं आहे.

Kolhapur News : कोल्हापूर शहरामध्ये लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये घडलेल्या हत्येनंतर तरुणाने सुद्धा केलेल्या आत्महत्येनंतर कोल्हापूर हादरलं असतानाच आता आणखी एका घटनेनं कोल्हापूरचं समाजमन सुन्न झालं आहे. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मित्रानेच मित्राला संपवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील करवीर तालुक्यामध्ये घडला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मुलांमध्ये कधी एकतर्फी प्रेमातून, तर कधी अन्य कारणांमधून होणाऱ्या हत्याकांडाने कोल्हापूर हादरून गेलं आहे. रिल्सचा सुद्धा होणारा वापर चितेंचा विषय झाला आहे. 

जिवलग मित्रानेच संपवलं

केर्लेपैकी हनुमान नगरातील खाणीमध्ये मृत्यू झालेल्या महेंद्र प्रशांत कुंभार (वय 18) या युवकाचा मृत्यू नसून त्याचा जिवलग मित्राने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. हा संपूर्ण प्रकार एकतर्फी प्रेमामध्ये अडचण ठरल्याने मित्रालाच मित्रानेच संपवल्याचे समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये संबंधित अल्पवयीन मित्राला पोलिसांनी ताब्यात घेत पंधरा दिवसांसाठी बालसुधारगृहामध्ये पाठवलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केर्ले गावामधील महेंद्र आणि अल्पवयीन आरोपी मित्र लहानपणापासून जिवलग मित्र होते. इतकंच नव्हे तर एकाच बाकड्यावरती ते बसत होते. दोघांनी सुद्धा बारावी परीक्षा एकत्रित पास केली होती. इतकी या दोघांची घनिष्ठ मैत्री होती. मात्र, या मैत्रीमध्ये एका मुलीची एन्ट्री झाल्याने दोघांमध्ये वितूष्ठ निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार महेंद्रचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याच मुलीवर अल्पवयीन आरोपी मुलगा सुद्धा एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे महेंद्र आणि ती मुलगी एकमेकांशी बोलून भेटून त्यांचं फिरणं सुरू असल्याने एकतर्फी प्रेम करणाऱ्या अल्पवयीन आरोपी मित्राला याचा राग येत होता. 

महेंद्रचा मोबाईल सुद्धा फोडून टाकला आणि त्याच्या दुचाकीची चावीसुद्धा फेकून दिली

त्यामुळे एकतर्फी प्रेमात आपलाच जिवलग मित्र महेंद्र हा प्रेमामध्ये अडचण वाटू लागला होता. त्यामुळे या दोघांमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये वाद सुद्धा झाला होता. दरम्यान 3 जून रोजी महेंद्रला अल्पवयीन आरोपीने मोहित्यांच्या खाणीजवळ बोलवून घेतलं होतं. यावेळी दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. यावेळी आरोपी अल्पवयीन मित्राने महेंद्रचा मोबाईल सुद्धा फोडून टाकला आणि त्याच्या दुचाकीची चावीसुद्धा फेकून दिली. यानंतर आणखी वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने जोरदार धक्का दिल्याने महेंद्र सव्वाशे फूट खोल खणीत कोसळला.  यामुळे महेंद्रला गंभीर धोखापत झाली होती. फोन बंद असल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता खणीमध्ये तो पडून होता. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधून काढले असता शेवटचे लोकेशन खणीजवळच सापडून आले. संशयिताची कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबूली दिली.   

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget