एक्स्प्लोर
Kolhapur Crime : कोल्हापुरात 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, दोघा अल्पवयीन मुलांकडून घृणास्पद कृत्य
Kolhapur Crime : दोघा अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित मुलांना ताब्यात सुद्धा घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर गांधीनगर बाजारपेठ बंद करण्यात आली.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरापासून (Kolhapur Crime) हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गांधीनगरात (Gandhinagar) झालेल्या घृणास्पद कृत्याने शरमेनं मान खाली गेली आहे. गांधीनगरमध्ये अवघ्या सहा वर्षीय चिमुरड्या मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनीच अत्याचार केल्याची घटना घडली. यानंतर गांधीनगरसह कोल्हापुरात संतापाची लाट पसरली आहे. दोघा अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित मुलांना ताब्यात सुद्धा घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर गांधीनगर बाजारपेठ बंद करण्यात आली. दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी शेकडो नागरिकांनी गांधीनगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. गांधीनगरमधील सिंधी समाजाचे नागरिक मोठ्या पोलीस ठाण्याबाहेर एकवटले.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement