एक्स्प्लोर

Attack Part 1 OTT Release : जॉन अब्राहमचा 'अटॅक' ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; 'या' दिवशी होणार रिलीज

Attack : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर जॉन अब्राहमचा 'अटॅक' सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Attack Part 1 OTT Release : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जॉनच्या 'अटॅक' (Attack) सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 27 मे ला हा सिनेमा 27 मे 2022 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

लक्ष्य राज आनंद यांनी 'अटॅक' सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर या सिनेमात जॉन व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि रकुल प्रीतदेखील (Rakul Preet) दिसून येणार आहे. या सिनेमासंदर्भात जॉन म्हणाला, 'अटॅक' सिनेमा माझ्यासाठी खास होता आणि कायम खास असेल. 

'अटॅक'मध्ये अॅक्शनचा तडका

'अटॅक' सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. तर जॉन अब्राहमदेखील धमाकेदार अॅक्शन करताना दिसून येणार आहे. या सिनेमात जॉनने सोल्जरची भूमिका साकारली आहे.

जॉनचे आगामी सिनेमे

'अटॅक' सिनेमानंतर जॉनचा 'पठाण' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे शूटिंग स्पेनमध्ये करण्यात आले आहे. या सिनेमात जॉन शाहरुख खानसोबत दिसणार आहे. हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  'पठाण' मध्ये किंग खान मुख्य भूमिकेत आहे. जॉनच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. या सिनेमात जॉन सैनिकाच्या भूमिकेत असल्याने त्याचे वेगळे रुप प्रेक्षकांना पाहायला मिळाले.  जॉनचे अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. लवकरच जॉनचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

'अटॅक'चा दुसरा भागदेखील येणार

'अटॅक' चा पहिला भाग ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. तर लवकरच प्रेक्षकांना त्याचा पुढचा भागही पाहायला मिळणार आहे. पहिला भाग पाहिल्यानंतरच चाहत्यांना या फ्रँचायझीचा नवीन चित्रपट समजू शकेल. त्यामुळे प्रेक्षक आता घरबसल्या 'अटॅक'चा पहिला भाग पाहू शकतात. 'अटॅक'चा पहिला भाग सत्य घटनेवर आधारित आहे. अटॅक सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. सिनेमागृहातदेखील या सिनेमाने चांगली कमाई केली. आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा भारतीय सैनिकांवर भाष्य करणारा आहे. 

संबंधित बातम्या

Attack Movie : ‘या’ गोष्टींचे फॅन असाल, तर आवर्जून बघा जॉन अब्राहमचा ‘अटॅक’!

Attack New Poster : जॉन अब्राहम 'अटॅक'साठी सज्ज, ट्रेलर 'या' दिवशी होणार आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget