एक्स्प्लोर

Kailas Gorantyal : मी पाच वर्षे वाट बघणार नाही, जालन्यामध्ये राजकीय भूकंप होणार; पराभवानंतर काँग्रेसच्या माजी आमदाराचे पक्षांतराचे संकेत

Jalna Politics : यावेळी माझं झालं, 2029 साली तुमचं असं होऊ नये म्हणून सांगतोय असा सल्ला काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी खासदार कल्याण काळे यांना दिला. 

जालना : मी एकदा बोललो की बोललो, आता पाच वर्षे वाट बघणार नाही असं म्हणत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्षांतरचे संकेत दिले आहेत. जालन्यामध्ये आपल्याच माणसांनी घात केल्याची खदखदही त्यांनी व्यक्त केली. यावेळी माझं झालं, 2029 तुमचं असं होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतोय असा सल्ला गोरंट्याल यांनी जालन्याची खासदार कल्याण काळे यांना दिला. खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल बोलत होते.

काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांनी पराभव केला. हा पराभव गोरंट्याल यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यानंतर आता गोरंट्याल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले. कैलास गोरंट्याल एकदा बोलला की बोलला. मी पाच वर्षे वाट बघणार नाही असं ते म्हणाले. जालन्यामध्ये राजकीय भूकंप होणार. एकेक भूकंप कसा कसा येईल हे सगळ्यांनाच समजेल असे संकेतही त्यांनी दिले. या भाषणानंतर गोरंट्याल यांनी आगे आगे देखो होता है क्या अशी प्रतिक्रिया दिली.

कैलास गोरंट्याल यांचा खासदार कल्याण काळेंना सल्ला

जालन्यामध्ये जास्त काम केलं तर लोक जाना म्हणतात. जिथे जिथे जास्त काम केलं तिथे माझ्या विरोधात फतवा निघाला. 'मतलब के है यार मगर दिल के सब काले है. मोका मिलते ही ये डसने वाले है. किस मे कितना जहर है हमको मालूम है. सबसे ज्यादा साप हमीने पाले है.' जालन्यामध्ये अस्तिनचे साप खूप आहेत. यावेळी माझं झालं. पण 2029 ला तुमचं होऊ नये म्हणून तुम्हाला सल्ला देतोय. 

अर्जुन खोतकरांच्या विरोधात अर्ज दाखल

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात औंरगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अर्जुन  खोतकर यांचा निवडणूक अर्ज रिजेक्ट करण्याची मागणी कैलास गोरंट्याल यांनी केली. 
 
अर्जुन खोतकर यांचा विधानसभेतील निवडणूक अर्ज हा विहित नमुन्यात भरलेला नसून त्यांच्याकडून लाभाची पद आणि गुन्ह्याविषयी माहिती लपवल्याचा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली होती. मात्र त्यांनी ही तक्रार फेटाळून लावल्यानंतर या निर्णयाविरोधात गोरंट्याल यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 January 2024Sanjay Jadhav Speech Parbhani | धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा..ठाकरेंच्या खासदाराचा दादांना इशाराSuresh Dhas Speech Parbhani | अजित पवारांना सवाल, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, सुरेश धस यांचं परभणीत आक्रमक भाषणManoj Jarange Speech Beed | देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Dada Bhuse : शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
DYSP Ramachandrappa Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला! 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला!
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
Success Story: पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
Embed widget