एक्स्प्लोर

Jalgaon News : जळगाव दूध संघात एक रुपयाचाही गैरव्यवहार नाही, बदनाम करण्याचं कटकारस्थान : एकनाथ खडसे

Jalgaon News : जळगाव जिल्हा दूध संघात एक रुपयाचाही गैरव्यवहार केला नाही. केवळ मला आणि संचालक मंडळाला बदनाम करण्याचं हे कटकारस्थान आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Jalgoan News : "जळगाव जिल्हा दूध संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असून संचालक मंडळाला अडचणीत आणण्यासाठी हेतपुरस्सर हे उद्योग सुरु आहे," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला. शिंदे सरकारच्या माध्यमातून तसंच प्रशासन मंडळाच्या सहाय्याने जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit) बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही एकनाथ खडसेंनी केला आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी दूध संघाचा कारभार पाहिला आहे. तो जास्तीत जास्त पारदर्शी पद्धतीने करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने केला असून कारभारावर माझं स्वत:चं लक्ष होतं, असंही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

जिल्हा दूध संघाच्या कारभारात अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि त्यांच्या संचालक मंडळाने गैरव्यवहार केल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचाऱ्याने शासनाकडे केली होती. त्या तक्रारीवरुन शिंदे सरकारकडून संचालक मंडळ बरखास्त करुन चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. दरम्यान चौकशीत दहा कोटी रुपयांचा निधी शासनाची कुठलीही परवानगी न घेता संचालक मंडळांनी परस्पर खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. अनियमिततेचं कारण देत संचालक मंडळाविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश शासनाचे उपसचिव नि.भा. मराळे यांनी विभागीय सहनिबंधकांना दिले आहेत. याबाबत एकनाथ खडसे यांनी हा खुलासा केला आहे

'जिल्हा दूध संघात एक रुपयाचाही गैरव्यवहार नाही'
"यापूर्वीही विरोधकांनी जिल्हा बँकेत खोदून खोदून पाहिलं, मात्र याठिकाणी भ्रष्टाचार आढळून आला नाही, असंही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले. जिल्हा दूध संघात एक रुपयाचाही गैरव्यवहार नाही, तुम्हाला शोधायच ते शोधा, जे खोदायचं असेल ते खोदा मात्र काहीही सापडणार नाही, तुम्ही स्वत: तुमच्या तोंडावर आपटाल, शोधा किती शोधायचे ते, बदनाम करा किती करायचे ते," या शब्दात एकनाथ खडसेंनी विरोधकांना इशारा दिला आहे.

एकनाथ शिंदे यांचा प्रशासक मंडळावर निशाणा
जिल्हा दूध संघावर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक मंडळावरही एकनाथ खडसेंनी निशाणा साधला आहे. प्रशासक मंडळातील सदस्यांपैकी निम्मे सदस्य यांचा डेअरीचे सदस्य, दूधाशी काही संबंध नाही, मात्र निव्वळ मला आणि माझ्या संचालक मंडळाला बदनाम करण्याचं कटकारस्थान याठिकाणी चाललं आहे, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला. कुणीही यावं, तपासणी करावी, दोषी असेल तर शासन शिक्षा करेल, असं आव्हान सुद्धा यावेळी एकनाथ खडसेंनी विरोधकांना दिलं. 

संबंधित बातम्या

Jalgoan News : मंदाताई खडसे यांच्या अडचणीत वाढ, जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर कारवाईचे आदेश

Jalgoan News : जळगाव दूध संघातील सत्तासंघर्ष शिगेला, प्रशासक मंडळाकडून मंदाताई खडसेंसह संचालक मंडळाविरुद्ध पोलिसात तक्रार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget