एक्स्प्लोर

Avdhoot Gupte : गिरीशभाऊंची ख्याती...संकटमोचक आमच्यासाठी, प्रचंड व्हायरल होतंय अवधूत गुप्तेचे गाणं

अवधूत गुप्ते यांनी गिरीश महाजन यांच्या राजकीय संघर्षावर आधारित मराठी चित्रपट काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

जळगाव: सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल आणि तिला महत्त्व प्राप्त होईल हे सांगता येत नाही. दिग्दर्शक, गायक, संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Singer Avadhoot Gupte) बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आधारित प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेंनी म्हटलेले गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात जामनेर येथे भाऊबीज निमित्त प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अवधूत गुप्ते यांनी गिरीश महाजन यांची मुलाखत घेतली. अवधूत गुप्ते यांच्या रोखठोक प्रश्नांना मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीमधून गिरीश महाजन यांचा राजकीय प्रवास समोर आला आहे. तसेच गिरीश महाजन यांच्या राजकीय संघर्षावर झेंडा-2  हा चित्रपट करणार असल्याची घोषणा यावेळी प्रसिद्ध गायक दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या गीताचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी म्हटलेल्या गिरीश महाजन यांच्यावर आधारित गिरीश महाजन भाऊंची ख्याती...संकटमोचक आमच्यासाठी...या गाण्याने जिल्ह्यात धूम उडवून दिली आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

जामनेर शहरात दिवाळी संध्या कार्यक्रम उदंड उत्साहात पार पडला. ख्यातनाम गायक अवधूत गुप्ते आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एका-पेक्षा-एक सरस गाणे सादर करून रसिकांची मने जिंकली. याच कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन यांच्या कार्याचा गौरव करणारे ....गिरीश महाजन भाऊंची ख्याती...संकटमोचक आमच्यासाठी...या आशयाचे गाणे सादर केले. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी या गाण्याला प्रचंड प्रतिसाद देत जल्लोष केल्याच पाहायला मिळालं.

दरम्यान याच कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी गिरीश महाजन यांच्या राजकीय संघर्षावर आधारित मराठी चित्रपट काढणार असल्याचे जाहीर केले आहे. आता चित्रपटापूर्वीच गिरीश महाजन यांच्यावरील आलेल्या गाण्याने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. गिरीश महाजन यांच्यावरील गिरीश महाजन भाऊंची ख्याती...संकटमोचक आमच्यासाठी...या अशा आशयाचे गाणे सोशल मीडियात व्हायरल झाले असून या गाण्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिल्याचं पाहायला मिळत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

भाजपचे संकटमोचक कसे झालात? अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांना गिरीश महाजन यांची उत्तरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Onion Export Duty: कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा  लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
Raj Thackeray : उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
Canada PM Mark Carney : मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान, जस्टिन ट्रुडोंची जागा घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक, पण...!
मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान, जस्टिन ट्रुडोंची जागा घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक, पण...!
Beed Crime : चोर सोडून संन्याशाला फाशी! खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावरच बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल
चोर सोडून संन्याशाला फाशी! खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावरच गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange PC | धनंजय मुंडेंना फडणवीस वाचवताय, पण हा साप... जरांगेंची स्फोटक पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 11.00 AM TOP Headlines 11.00 AM 10 March 2025ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 10 March 2025Ravindra Dhangekar Resign | काँग्रेसला रामराम, रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Onion Export Duty: कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा  लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
Raj Thackeray : उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
Canada PM Mark Carney : मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान, जस्टिन ट्रुडोंची जागा घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक, पण...!
मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान, जस्टिन ट्रुडोंची जागा घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक, पण...!
Beed Crime : चोर सोडून संन्याशाला फाशी! खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावरच बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल
चोर सोडून संन्याशाला फाशी! खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावरच गुन्हा दाखल
शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार? नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांनी वाढण्याची शक्यता, वर्षभरात खात्यात किती रुपये येणार?
शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार? नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांनी वाढण्याची शक्यता, वर्षभरात खात्यात किती रुपये येणार?
Lalit Modi : तालुक्याएवढ्या देशात ललित मोदीने नागरिकता घेतली, पण तेथील पंतप्रधानांनी दिला तगडा झटका! ना घर का, ना घाट का अशी झाली अवस्था
तालुक्याएवढ्या देशात ललित मोदीने नागरिकता घेतली, पण तेथील पंतप्रधानांनी दिला तगडा झटका! ना घर का, ना घाट का अशी झाली अवस्था
ED Raids : काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
Ind vs NZ : भारतानं तब्बल 25 वर्षानंतर न्यूझीलंडचा हिशोब केला, सौरव गांगुलीचा बदला रोहितकडून पूर्ण, दादा म्हणाला...
भारतानं तब्बल 25 वर्षानंतर न्यूझीलंडचा हिशोब केला, सौरव गांगुलीचा बदला रोहितकडून पूर्ण, दादा म्हणाला...
Embed widget