एक्स्प्लोर

धक्कादायक, यू ट्यूबवरील व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया करण्याचं धाडस अंगलट, 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कथित डॉक्टर फरार 

Youtube Doctor : बिहारच्या सारण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कथित डॉक्टरनं यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून मुलाची शस्त्रक्रिया केली. यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 

पाटणा : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. कथित डॉक्टर  अजित कुमार पुरी यानं यू ट्यूब व्हिडीओ पाहून 15 वर्षांच्या मुलाचं किडनी स्टोनचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, यामुळं त्या मुलाची तब्येत बिघडली. यानंतर अजित कुमार पुरीनं त्या मुलाला रुग्णवाहिकेतून पाटणा येथे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्यात असताना त्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना छपरा मधील गडखा येथील मोतीराजपूर येथील श्री गणपती सेवा सदनच्या नर्सिंग हॉस्पिटलमध्ये घडली.  या घटनेनंतर कथित डॉक्टर आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. मुलाचा मृत्यू झाल्यानं त्याचे कुटुंबीय आक्रमक झाले होते.  

सारण जिल्ह्यातील गडखा भागातील कथित डॉक्टर अजित कुमार पुरी यानं यू ट्यूब व्हिडीओ पाहून मुलावर किडनी स्टोनचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या नातेवाईकांनी दावा केला की डॉक्टर मोबाईलवर व्हिडीओ पाहत होता आणि ऑपरेसन करत होता. जेव्हा मुलाची प्रकृती बिघडली तेव्हा त्यानं स्वत:रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि पाटणाकडे रवाना झाला. मात्र, रस्त्यातच मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला. 

बोगस डॉक्टरांपासून सावध राहावं

बिहारमदील या घटनेत भुवालपूर येथील चंदन साह यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. तर, अजित कुमार पुरी आणि त्याचे इतर साथीदार फरार झाले. त्यामुळं रुग्णांनी कोणत्याही वैद्यकीय सेवेचा लाभ घेताना अधिकृत डॉक्टरांकडे जावं. बोगस डॉक्टरांपासून लोकांनी सावध राहणं आवश्यक आहे. 


बिहारमधील या घटनेनंतर मृत मुलाचे नातेवाईक मृतदेह घेऊन श्री गणपती सेवा सदन नर्सिंग होम येथे आले  आणि त्यांना जोरदार आक्रोश केला. यानंतर गडखा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला, त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. एसपी कुमार आशिष यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरु असल्याची माहिती दिली. 

इतर बातम्या : 

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट; हत्यारं पुरवणारा आरोपी अल्पवयीन, गुन्हे शाखेकडून अटक

बॉम्बे नको मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो; किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला : अमित शाह

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget