एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 06/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 06/05/2017
1. राज्य सरकारची केंद्राकडे तूर खरेदीच्या मुदतवाढीची मागणी, 31 मेपर्यंत मुदतवाढ देण्याचं केंद्राला पत्र, तूर विक्रीसाठी जागतिक टेंडर काढण्याचाही प्रस्ताव https://goo.gl/WHeHwR
2. पुण्यातील कचरा प्रश्न न सुटल्यास राजीनामा देणार, राज्यमंत्री विजय शिवतारेंचा इशारा, तर फुरसुंगीवासियांचंही मूक आंदोलन https://goo.gl/muRA3b
3. मी केवळ धनगर आरक्षणामुळे मंत्री नाही, धनगर समाजाने मतं दिली असती, तर केंद्रात मंत्री असतो, महादेव जानकरांचं पंढरपुरात वक्तव्य https://goo.gl/ekXUw9
4. डॉ.विजयकुमार गावितांच्या संभाव्य मंत्रिपदावर गदा येण्याची चिन्हं, 2004 च्या आदिवासी योजनेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा चौकशी समितीचा अहवाल https://goo.gl/txNhA9
5. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याचे आदेश, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी तक्रारींची नोंद घेऊन कारवाई होणार https://goo.gl/AmeRLv
6. मुंबईत 32 वर्षीय महिलेला जिगरबाज महिला पोलिसाने आत्महत्येपासून रोखलं, शालिनी शर्मांची कौशल्यपूर्ण शिष्टाई फळाला https://goo.gl/DnJ73j
7. मराठवाड्यासह विदर्भात गारपीट होण्याची शक्यता, स्कायमेटचा अंदाज, तर गेल्या 24 तासात अवकाळी पावसानं पश्चिम महाराष्ट्रात पिकांचं नुकसान https://goo.gl/pI8HI6
8. अॅथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर नाशिकमध्ये प्राणघातक हल्ला, निषेधासाठी कविता राऊतसह शेकडो अॅथलिट्स रस्त्यावर https://goo.gl/xN46WW
9. वसईत समर कॅम्पवेळी बंधाऱ्यात बुडून मुंबईतील शाळकरी मुलाचा मृत्यू, सुरक्षेची काळजी न घेतल्यानं रिसॉर्टच्या मॅनेजरसह समर कॅम्पच्या दोन आयोजकांवर गुन्हा https://goo.gl/ET2cTU
10. दिल्लीत शाळेजवळ गॅस गळती, 300 पेक्षा अधिक विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांकडून विद्यार्थ्यांची विचारपूस https://goo.gl/k1KU0f
11. 75 हजार सीडींचा वापर करुन शिवरायांची प्रतिकृती साकारली, विक्रोळीच्या चेतन राऊतचा कलाविष्कार https://goo.gl/HokQOc
12. चोरुन दारु विकण्यासाठी खास जॅकेट, 24 खिशात 24 बाटल्या, यवतमाळमध्ये दारु विक्रेता अटकेत https://goo.gl/KcRmGp
13. 'बाहुबली 2' च्या स्क्रिनिंगदरम्यान 132 जाहिराती, मुंबईतील आयनॉक्ससह राज्यातील सर्व मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटरवर कारवाईची मागणी https://goo.gl/3EXzcV
14. सलमानचा शेरा आता जस्टिन बीबरचा बॉडीगार्ड! 10 मे रोजी नवी मुंबईतील कॉन्सर्टवेळी जस्टिन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारी शेरावर https://goo.gl/Syggoe
15. गैरप्रकार टाळण्यासाठी आता फेसुबकचंही सेन्सॉर बोर्ड, आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करण्याआधीच हटवण्यासाठी तीन हजार जणांचं स्क्वॉड https://goo.gl/mpzsNF
विशेष कार्यक्रम : तुफान आलंया : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा भाग 5, पाहा आज रात्री 9 वाजता
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement