एक्स्प्लोर

Uttarakhand By Election Result 2024 : अयोध्येपाठोपाठ आता बद्रीनाथमध्येही भाजपचा पराभव; काँग्रेसचा दमदार विजय

Uttarakhand By Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत अयोध्येनंतर झालेल्य पराभवानंतर आता बद्रीनाथमध्येही भाजपला दारुण पराभवास सामोर जावं लागलं आहे. 

Uttarakhand By Election Result 2024 : उत्तराखंडमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने जोरदार विजय मिळवला आहे. मंगळूरमध्ये निकराच्या लढतीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. याशिवाय बद्रीनाथमध्येही काँग्रेस पक्षाने ताकद दाखवली. उत्तराखंडच्या दोन विधानसभेच्या जागांसाठी 10 जुलै रोजी पोटनिवडणूक झाली होती, ज्याचे निकाल आज आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अयोध्येनंतर झालेल्य पराभवानंतर आता बद्रीनाथमध्येही भाजपला दारुण पराभवास सामोर जावं लागलं आहे. 

दोन्ही जागा जिंकल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण

चमोली बद्रीनाथ विधानसभा पोटनिवडणुकीच्या 15व्या टप्प्यातील मतमोजणीनंतर काँग्रेसचा लखपत बुटोला 5224 मतांनी विजयी झाले. बुटोला हे काँग्रेसचे नवे उमेदवार होते, तर बद्रीनाथचे माजी आमदार भंडारी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते, त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. लखपत बुटोला यांना 28161 तर भाजपचे राजेंद्र भंडारी यांना 22937 मते मिळाली. मंगळूर विधानसभेतील काँग्रेसचे उमेदवार काझी निजामुद्दीन हे भाजपच्या करतार सिंह भडाना विरुद्ध 449 मतांनी विजयी झाले. त्यामुळे दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीत दोन्ही जागा जिंकल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. ढोल-ताशांच्या तालावर पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना मिठाई खाऊन विजयाचा आनंद साजरा करत आहेत.

मुख्यमंत्री, पाच खासदारांनी प्रचार करूनही दारूण पराभव 

उत्तराखंड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि खुद्द मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दोन्ही जागांवर पक्षाच्या विजयाचा दावा केला होता. येथील निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांनी स्वत: घेतली. याशिवाय लोकसभेच्या पाचही जागांवर नवनिर्वाचित खासदारांनीही प्रचार केला. त्यानंतरही भाजपला येथे पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी स्वत: दोन्ही जागांवर काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी जनतेत प्रचार केला होता. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि उत्तराखंडमधील दोन्ही जागांवर काँग्रेसने भाजपचा पराभव केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha  Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 9 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaGopal Shetty : बोरिवलीतून लढण्यावर गोपाळ शेट्टी ठामKshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget