एक्स्प्लोर

India COVID-19 vaccine : जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मंजूरी, केंद्राची माहिती

जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोसच्या लसीला भारतात मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती ट्वीट करुन दिली आहे.

नई दिल्ली: जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोसच्या लसीला भारतात मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती ट्वीट करुन दिली आहे.  मांडवीय यांनी   ट्वीट करत म्हटलं आहे की, भारताने आपली लस बास्केट वाढवली आहे.  जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे 5 EUA लस उपलब्ध आहे. यामुळे आपल्या देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.  

अमेरिकेत दिली होती स्थगिती

Johnson & Johnson ची लस घेतल्यानंतर सहा महिलांच्या रक्तामध्ये गाठी तयार झाल्याची तक्रार आल्यानंतर अमेरिकेने या लसीच्या वापराला एप्रिल महिन्यात तात्पुरती स्थगिती आणली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येणार असल्याचं अमेरिकेच्या सेन्टर फॉर डिसीज कन्ट्रोल आणि फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आलं होतं.

अमेरिकेत Johnson & Johnson लसीच्या वापराला तात्पुरती स्थगिती, रक्ताच्या गाठी तयार होत असल्याची तक्रार

Johnson & Johnson ची लस घेतल्यानंत केवळ रक्ताच्या गाठीच तयार होत नाहीत तर सोबत रक्तातील प्लेटलेट्सही कमी होत आहेत अशी तक्रार आली आहे आणि हे खूप धोकादायक आहे असं प्रशासनाने सांगितलं होतं. या घटनेनंतर Johnson & Johnson च्या लसीच्या वापरावर तात्पुरती स्थगिती आणण्यात आली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

यूपीत सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना अभिवादन बंधनकारक; खूर्चीवरून उठून स्वागत आणि फोन उचलावाच लागणार, आमदार कार्यालयात आल्यास खूर्ची सोडावी लागणार
यूपीत सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना अभिवादन बंधनकारक; खूर्चीवरून उठून स्वागत आणि फोन उचलावाच लागणार, आमदार कार्यालयात आल्यास खूर्ची सोडावी लागणार
Maharashtra Live Blog Updates: उत्तरप्रदेशात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? आगामी २-४ दिवसात होणार फेरबदल 
Maharashtra Live Blog Updates: उत्तरप्रदेशात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? आगामी २-४ दिवसात होणार फेरबदल 
Agnimitra Paul Profile: फॅशन डिझायनर ते पश्चिम बंगालच्या मंत्री, शुभेंदू अधिकारींच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अग्निमित्रा पॉल कोण?
फॅशन डिझायनर ते पश्चिम बंगालच्या मंत्री, शुभेंदू अधिकारींच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अग्निमित्रा पॉल कोण?
Narendra Modi Takes Bless Of Makhanlal Sarkar: नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
यूपीत सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना अभिवादन बंधनकारक; तसेच खूर्चीवरून उठून स्वागत आणि फोन उचलावाच लागणार, आमदार कार्यालयात आल्यास खूर्ची सोडावी लागणार
यूपीत सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना अभिवादन बंधनकारक; तसेच खूर्चीवरून उठून स्वागत आणि फोन उचलावाच लागणार, आमदार कार्यालयात आल्यास खूर्ची सोडावी लागणार
धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विनेश फोगाटवर भारतीय कुस्ती महासंघाची बंदी; चार दिवसांपूर्वीच म्हणाली होती, 'मी बृजभूषण सिंहच्या शोषणाची बळी'
डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विनेश फोगाटवर भारतीय कुस्ती महासंघाची बंदी; चार दिवसांपूर्वीच म्हणाली होती, 'मी बृजभूषण सिंहच्या शोषणाची बळी'
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला; आधी शाईफेक, पुन्हा सुपाऱ्या फेकून मारल्या
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला; आधी शाईफेक, पुन्हा सुपाऱ्या फेकून मारल्या
मायलेकी एकाचवेळी 10 वी पास; मुलीसोबत आईचंही होतंय कौतुक; परीक्षेत दोघीही उत्तीर्ण, कुणाला किती गुण?
मायलेकी एकाचवेळी 10 वी पास; मुलीसोबत आईचंही होतंय कौतुक; परीक्षेत दोघीही उत्तीर्ण, कुणाला किती गुण?
Gold-Silver Rate Today: सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, मात्र चांदीची चमक कायम; पाहा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरांतील आजचे दर
सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, मात्र चांदीची चमक कायम; पाहा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरांतील आजचे दर
Pune Crime News: कामावर पहिलाच दिवस; मुलींना पाण्याची टाकी दाखवतो म्हणून गेला अन्...; उच्चभ्रू सोसायटीत वॉचमनचं अल्पवयीन मुलींसोबत घृणास्पद कृत्य
कामावर पहिलाच दिवस; मुलींना पाण्याची टाकी दाखवतो म्हणून गेला अन्...; उच्चभ्रू सोसायटीत वॉचमनचं अल्पवयीन मुलींसोबत घृणास्पद कृत्य
Asaduddin Owaisi on Nashik TCS Case: निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकाने लपवलं हे कसं समजलं? व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे शिक्षा होते का? TCS प्रकरणावर ओवैसींचा परखड सवाल
निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकाने लपवलं हे कसं समजलं? व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे शिक्षा होते का? TCS प्रकरणावर ओवैसींचा परखड सवाल
Embed widget