एक्स्प्लोर
UPSC चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील यशवंत चमकले
उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीष बदोले यांचा महाराष्ट्रातून पहिला, तर देशात विसावा क्रमांक आला आहे.
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) 2017 या वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीष बदोले यांचा महाराष्ट्रातून पहिला, तर देशात विसावा क्रमांक आला आहे.
महाराष्ट्रातील यशवंतांची यादी :
- गिरीष बदोले (20)
- दिग्विजय बोडके (54)
- सुयश चव्हाण (56)
- भुवनेश पाटील (59)
- पियुष साळुंखे (63)
- रोहन जोशी (67)
- राहुल शिंदे (95)
- मयुर काटवटे (96)
- वैदेही खरे (99)
- वल्लरी गायकवाड (131)
- यतिश विजयराव देशमुख (159)
- रोहन बापूराव घुगे (249)
- श्रीनिवास वेंकटराव पाटील (275)
- प्रतिक पाटील (366)
- विक्रांत सहदेव मोरे (430)
- तेजस नंदलाल पवार (436)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement