एक्स्प्लोर

महाराष्ट्रातल्या दोन बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार; धाडस ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून दोन बालकांची निवड करण्यात आली आहे. दोघांच्या धाडसी कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या दोन बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झालाय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देण्यात येणाऱ्या या पुरस्कारात देशातल्या एकूण 22 बालकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे यांचा या यादीत समावेश आहे. 10 वर्षांच्या झेन सदावर्ते हिनं एका 16 मजली इमारतीत लागलेल्या आगीतून आपल्या शेजाऱ्यांची सुटका केली होती. तर पंधरा वर्षांच्या आकाश खिल्लारे यानं नदीत बुडणाऱ्या एका महिलेचा आणि तिच्या तीन वर्षांच्या बाळाचा जीव वाचवला होता. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. झेननं आगीतून 17 जणांचे प्राण वाचवले 22 आँगस्ट 2018 ला मुंबईतल्या परळ भागात 17 मजली इमारतीला 12 व्या मजल्यावर आग लागली होती. जेन त्याच इमारतीत 16 व्या मजल्यावर राहत होती. जेव्हा तिच्या आईवडिलांनी तिला उठवलं तेव्हा घरात सगळीकडे धूर पसरत होता. झेन धावत बाहेरच्या परिसरात गेली, तेव्हा तिला मदतीसाठी अनेकांचे आवाजही ऐकू येत होते. तिनं सर्वात आधी मेन स्विच बंद केला, नंतर अग्नीशमन दलाला फोन केला. शिवाय या सर्व लोकांना घेऊन ती एका सुरक्षित ठिकाणीही पोहचली. तिथे आपल्या शाळेत सांगितलेल्या आगीपासून बचाव करणाऱ्या प्रात्यक्षिकांचा वापर केला. दादासाहेब फाळके सन्मानानंतर महानायक अमिताभ बच्चन म्हणाले... आकाशने नदीत बुडणाऱ्या मायलेकींना वाचवले औरंगाबादजवळ्या एका गावात राहणारा पंधरा वर्षांचा आकाश त्या दिवशी शाळेत निघाला होता. त्याचवेळी दुधना नदीच्या पुलावरुन जात असताना त्यानं नदीत एका महिलेला बुडत असताना पाहिलं. आजूबाजूला मदत करणारं कुणी दिसत नसल्यानं त्यानं आपली स्कूल बॅग बाजूला ठेवून 70 फूट उंच पूलावरुन नदीत उडी मारली. ज्या वेळी तो पोहत त्या महिलेच्या शेजारी पोहचला, तेव्हा तिच्यासोबत 3 वर्षांचं बाळही असल्याचं दिसलं. तेव्हा त्यानं आधी बाळाला बाहेर काढलं, आणि नंतर या महिलेचीही सुटका केली. ही महिला नदीत कपडे धुण्याचं काम करत होती. काम करताना शेजारी खेळणारं आपलं बाळ अचानक खोल पाण्यात शिरल्याचं लक्षात आल्यावर ती घाबरली. स्वतःला पोहता येत नाही हे विसरुन ती बाळाच्या रक्षणासाठी धावली होती. ICC Awards 2019 | रोहित शर्माला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर तर विराट कोहलीला स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार | खेळ माझा | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget