एक्स्प्लोर

इम्रान खान उदार असतील मसूद अजहरला भारताच्या ताब्यात द्यावं, सुषमा स्वराज यांची मागणी

एकीकडे मसूद अजहर आजारी असून घराबाहेर पडू शकत नाही असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणतात. तर दुसरीकडे मसूद अजहर पाकिस्तानात नसल्याचं पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी सांगतात. त्यामुळे अशा दुहेरी भूमिकांमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर येतो, असं स्वराज यांनी म्हटलं.

नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही, असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. दरम्यान स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. इम्रान खान एवढे उदार असतील तर त्यांनी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला भारताच्या ताब्यात द्यावं, अशी मागणीही स्वराज यांनी केली.

पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात कारवाई करावी. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं घेतली आहे. त्यामुळे इम्रान खान उदार असतील तर त्यांनी मसूद अजहरला भारताच्या ताब्यात द्यावं, असंही स्वराज यांनी म्हटलं.

पाकिस्ताननं जैश ए मोहम्मदला केवळ देशात स्थान दिलं नाही, तर त्यांना पैसाही पुरवला आहे. ज्यावेळी भारताकडून 'जैश'वर कारवाई केली जाते, त्यावेळी दहशवादी गट भारतीय सीमांवर हल्ला करतात. एकीकडे मसूद अजहर आजारी असून घराबाहेर पडू शकत नाही, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणतात. तर दुसरीकडे मसूद अजहर पाकिस्तानात नसल्याचं पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी सांगतात. त्यामुळे अशा दुहेरी भूमिकांमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर येतो, असं स्वराज यांनी म्हटलं.

चीनच्या विरोधामुळे दहशतवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षित समितीनं फेटाळला आहे. जैश ए मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं आणि जैशचा म्होरक्या मसूद अजहर यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाविरोधात चीनने मतदान केल्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने प्रस्ताव नाकारला.

VIDEO | मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी नाही : यूएन | एबीपी माझा संबंधित बातम्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान उदार असतील मसूद अजहरला भारताच्या ताब्यात द्या, सुषमा स्वराज यांची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget