एक्स्प्लोर

भाजपनं 4 महिला मुख्यमंत्री, राज्यपाल आणि 6 केंद्रीय मंत्री दिल्या : सुषमा स्वराज

भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींच्या संघावरच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं देशाला 4 महिला मुख्यमंत्री, 4 महिला राज्यपाल आणि 6 केंद्रीय मंत्री दिल्यात अशा अशा शब्दात सुषमा स्वराज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अहमदाबादमध्ये महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

नवी दिल्ली : भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींच्या संघावरच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं देशाला 4 महिला मुख्यमंत्री, 4 महिला राज्यपाल आणि 6 केंद्रीय मंत्री दिल्यात अशा अशा शब्दात सुषमा स्वराज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अहमदाबादमध्ये महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाजप आणि संघात महिलांना समान वागणूक मिळत नसल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. त्याला उत्तर देताना सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. सुषमा स्वराज म्हणाल्या की, राहुल गांधी हे काँग्रेचे वरिष्ठ नेते तसेच पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. सध्या ते पक्षाची सूत्रं लवकरच आपल्या हाती घेतील, अशी चर्चा सुरु आहे.त्यामुळे अशा व्यक्तीला ही भाषा शोभत नाही. राहुल गांधींच्या टीकेवर बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, राहुल गांधी विचारतात की, रा.स्व.संघात महिलांना प्रवेश का नाही? त्यावर मी निश्चितच त्यांना योग्य ते उत्तर दिलं असतं. पण त्यांनी ज्या असभ्य पणे हा प्रश्न विचारला, त्यामुळे त्याचं उत्तर देणं योग्य नाही. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी भाजप आणि रा.स्व.संघावर जोरदार टीका केली होती. संघाच्या शाखेत एखाद्या महिलेला शॉर्ट्स घालून जाताना, तुम्ही कधी पाहिलंय का? असा सवाल राहुल गांधींनी केला होता. तसेच जोपर्यंत महिला शांत आहे, काही बोलत नाही, तोपर्यंत ठीक, पण महिलेने तोंड उघडलं तर तिला गप्प बसवा, असे ह्यांचे (भाजप) विचार आहेत. ह्यांची मुख्य संघटना आरएसएस आहे. किती महिला त्यात आहेत? शाखेतल्या महिलांना कधी शॉर्ट्समध्ये पाहिलंय? मी तरी पाहिलं नाही!” राहुल गांधींच्या या वक्तव्यावर त्यांच्यावर चोहूबांजूंनी टीका होत होती. राहुल गांधींनी वापरलेली भाषा अयोग्य आहे. त्यांनी पातळी न सोडता टीका केली असती, तर मी त्यांना जरुर उत्तर दिले असतं असं आज सुषमा स्वराज यांनी सांगितलं. संबंधित बातम्या संघाच्या शाखेतल्या महिलांना कधी शॉर्ट्समध्ये पाहिलंय? : राहुल गांधी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Bihar Politics 2026: नितीश कुमारला हटवण्यासाठी पगडी घालणारे भाजपचे सम्राट होणार मुख्यमंत्री? बिहारची सूत्रे कोणाकडे?
नितीश कुमारला हटवण्यासाठी पगडी घालणारे भाजपचे सम्राट होणार मुख्यमंत्री? बिहारची सूत्रे कोणाकडे?
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या

व्हिडीओ

Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Embed widget