एक्स्प्लोर

काश्मीरमध्ये जमावाकडून पोलिस उपअधीक्षकाची दगडाने ठेचून हत्या

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जमावाने ड्यूटीवर असलेल्या पोलिस उपअधीक्षकाची हत्या केली. जमावाने पोलिस अधिकाऱ्याला विवस्त्र करुन दगडाने ठेचून खून केला. पोलिस अधिकाऱ्याने गोळी झाडल्यानंतर भडकलेल्या जमावाने हे अमानुष कृत्य केलं. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून सुरक्षव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या वक्तीची ओळख पटली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिस महासंचालक एसपी वेद यांनी सांगितलं. काय आहे प्रकरण? नौहट्टा परिसरात डीएसपी मोहम्मद अयूब पंडित जामिया मशिदीबाहेर त्यांची ड्यूटी करत होते. गुरुवारी रात्री उशिरा साडेबारा वारचा काही लोकांनी जामिया मशिदीजवळ अयूब यांना पाहिलं. मोहम्मद अयूब पंडित मशिदीतून बाहेर येणाऱ्या लोकांचे फोटो काढत होते. त्यावेळी लोकांनी अयूब पंडित यांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी आपल्या पिस्तुलमधून गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये तीन जण जखमी झाले. यानंतर भडकलेल्या जमावाने अयूब पंडित यांची दगडाने ठेचून हत्या केली. त्याआधी जमावाने त्यांना विवस्त्र केलं होतं. घटनेवर प्रतिक्रिया दरम्यान, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी या घटनेचा निषेध केला. पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. नाहीतर जुना काळ परत येईल, जेव्हा लोक जिप्सी पाहून पळत असत. काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. लोकांच्या रक्षणासाठी ड्यूटी करणाऱ्या अधिकाऱ्यालाच ठेचून मारलं, असं पोलिस महासंचालक एसपी वेद म्हणाले. पोलिस उपअधीक्षक अयूब पंडित यांना मारलं जात असताना, तिथे हजर असलेल्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिस महासंचालकांनी त्याचा अहवाल मागवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद

MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली

काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट

12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 

गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना

Embed widget