एक्स्प्लोर
भारतीय सैन्य दलाच्या शौर्यगाथेला व्हिडिओमधून अभिवाद
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भारतीय सैन्य दलाच्या शौर्यगाथेला अभिवादन करणारा संरक्षण मंत्रालयाचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या वतीने प्रसारीत करण्यात आलेल्या या व्हिडिओमधील गीताचे 'तिरंगा जान है...' असे बोल आहेत. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेल्या सैन्य दलाच्या विविध प्रात्यक्षिकांसोबतच, शस्त्रास्त्रांचे शक्तीप्रदर्शनही दाखवण्यात आले आहे. यासोबतच मोदी सरकारचे विविध योजनांचे आणि धोरणांचे यश, याशिवाय तिन्ही दलांच्या धाडसी कार्याचाही आलेख मांडण्यात आला आहे.
स्मृती इराणी 18 ऑगस्ट रोजी सियाचीन दौऱ्यावर जात असून, या दौऱ्यावेळी त्या सियाचीनमधील सरंक्षणासाठी तैनात जवानांना रक्षा सूत्र बांधणार आहेत. स्मृतीने ईराणींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून जवानांना कृतज्ञता व्यक्त केली आहे.
Celebrate #Aazadi70Saal through #AazadiKeRang by sending a message for the jawans expressing your gratitude to them pic.twitter.com/XU1RIy6kOZ
— Smriti Z Irani (@smritiirani) August 11, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement