एक्स्प्लोर
अनंतनागमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 6 पोलीस शहीद

उपनिरीक्षक फिरोज डार
जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला चढवला, यात एका उपनिरीक्षकासह 6 पोलीस शहीद झाले आहेत. काश्मीरमध्ये लागोपाठ दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. या घटनेत २ नागरिकही जखमी झाले आहेत. १०- १५ दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे वृत्त असून हा हल्ला पूर्वनियोजित होता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस शहीद झाले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























