एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

SBI, PNB आणि ICICI बँकांच्या कर्जावरील व्याज दरांमध्ये वाढ

एसबीआय आणि पीएनबी यांसारख्या दोन मोठ्या सरकारी बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केल्याने, तर सरकारी बँकांही वाढ करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

नवी दिल्ली : भारतातील तीन मोठ्या बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. यात भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयसीआयसीआय बँकेचा समावेश आहे. एसबीआयने एमसीएलआर पाव टक्क्यांनी वाढवले असून, पीएनबीने 20 बेसिस पॉईंटची (100 बेसिस पॉईंट म्हणजे एक टक्के) वाढ केली आहे. नवे व्याज दर एक मार्चपासून लागू होतील. कर्जावरील व्याजदर एमसीएलआरवर म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित ठरवले जाते. ही पद्धत एप्रिल 2016 पासून सुरु करण्यात आली आहे. एसीएलआरवर बँक आपापलं मार्जिन जोडून, कर्जावरील व्याजदर ठरवते. एप्रिल 2016 आधीपर्यंत बेस रेटवर आधारित कर्ज दिले जात असे. मात्र आता एमसीएलआरवर आधारितच कर्ज दिले जाते. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हटल्या जाणाऱ्या एसबीआयने वेगवेगळ्या कालावधींसाठी एमसीएलआर 10 बेसिस पॉईंट ते 25 बेसिस पॉईंट यादरम्यान वाढ केली आहे. म्हणजेच, आता एक वर्षाच्या कालावधीच्या कर्जावर 7.95 टक्क्यांऐवजी 8.15 टक्के आकारले जातील. उदा. समजा एखाद्या महिलेने 75 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतले असेल. तर त्यावर आतापर्यंत 8.30 टक्के व्याज आकारला जात होता, मात्र तो दर आता 8.50 टक्क्यांवर जाईल. तर इतक्याच कर्जाच्या रकमेवर महिलांव्यतिरिक्त इतरांकडून 8.35 टक्क्यांऐवजी 8.55 टक्के आकरले जातील. पंजाब नॅशनल बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 15 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे पीएनबीचं एक वर्षाचं एमसीएलआर 8.15 टक्क्यांऐवजी 8.30 टक्के होईल. एसबीआय आणि पीएनबी यांसारख्या दोन मोठ्या सरकारी बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केल्याने, तर सरकारी बँकांही वाढ करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. उदाहरणार्थ : गृहकर्जावरील व्याजदरात वाढ झाल्याने नेमका काय फरक पडेल? Loan
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Bhor on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या पठ्ठ्याने कारण सांगितलंRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्तीRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget