एक्स्प्लोर
एअरपोर्ट, हॉटेलसारख्या ठिकाणी मिनरल वॉटर एकाच किंमतीत!

नवी दिल्ली : पाण्याच्या बाटलीसाठी मॉल, थिएटरमध्ये होणारी अव्वाच्या सव्वा लूट आता थांबणार आहे. कारण सर्वच ठिकाणी मिनरल वॉटरची बाटली एकाच किमतीत मिळेल, अशी घोषणा केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे.
एअरपोर्ट, मोठे हॉटेल्स, मॉल, सिनेमागृहात पाण्याच्या बाटलीसाठी मोठी रक्कम वसूल केली जाते. त्यावर कुठलंही नियंत्रण नाही. आता मात्र केंद्र सरकारची त्यावर नजर असणार आहे. त्यामुळे सर्व सामन्यांची होणारी लूट थांबेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
https://twitter.com/irvpaswan/status/838709700522758144
दरम्यान यापूर्वी केंद्र सरकारने पाणी सगळीकडे सारखंच असताना त्याची किंमत देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी का, असा सवाल कंपन्यांना विचारला होता. त्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement






















