एक्स्प्लोर

प्रवाशांसाठी खुशखबर! लवकरच रेल्वेचे 'सुपर ॲप' येणार, एकाच ठिकाणी मिळणार सर्व सुविधा 

रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आलीय. आता रेल्वे विभाग एक  'सुपर ॲप' (super app) लॉन्च करणार आहे. या अॅपमध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

Indian Railways : रेल्वेचा प्रवास (Train journey) हा सर्वात आरामदायी आणि सुखकर समजला जातो. दररोज मोठ्या प्रमाणात लोक रेल्वेनं प्रवास करतात. दरम्यान, रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आलीय. आता रेल्वे विभाग एक  'सुपर ॲप' (super app) लॉन्च करणार आहे. या अॅपमध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं आता प्रत्येक समस्येसाठी वेगवेगळ्या अॅपची गरज नसणार आहे. आता एकाच अॅपवर सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीय.  

 रेल्वेच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार

प्रत्येक समस्येसाठी स्वतंत्र अॅप असल्यानं प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र, आता एकच सुपर अॅप येणार असल्यानं प्रवाशांना रेल्वेच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं अडचणी कमी होणार आहेत. या अॅपमध्ये एकाचे वेळी तुम्हाला तिकीटही बुंकींग करता येणार आहे आणि ट्रेन ट्रॅकिंगसारख्या गोष्टी करता येणार आहेत. दरम्यान, हे सर्व लोकसभा निवडणुकीच्यापुर्वी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एखाद्या प्रवाशाला जर काढलेलं तिकीट रद्द करायचे असेल तर ती देखील सुविधा अधिक गतीमान करण्यात आलीय. फक्त 24 तासात तुम्हाला तुमचे पैस रिफंड होतील. 

भारतीय रेल्वेचे IRCTC Rail Connect हे अॅप सर्वात लोकप्रिय 

दरम्यान, भारतीय रेल्वेचे IRCTC Rail Connect हे अॅप सर्वात लोकप्रिय अॅप आहे. जवळपास 10 कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. याचबरोबर Rail Madad, UTS, Satark, TMS Nirikshan, IRCTC एअर आणि पोर्ट रीड यासारखी इतर अनेक ॲप्स देखील कार्यरत आहेत. मात्र, आता प्रवाशांना वेगवेगळी अॅप वापरावी लागणार नाहीत रेल्वेच्या नवीन सुपर अॅपमध्ये सर्व माहिती मिळेल. 

महत्वाच्या बातम्या:

वेटींग की रिग्रेट... रेल्वे तिकिटांची कटकट मिटणार; AI टूल तिकीट बुक करुन देणार; काय असेल प्रोसेस?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget