एक्स्प्लोर

रेल्वेचा 'तिसरा डोळा', देशभरातील प्रकल्पांवर नजर ठेवणार

ज्या महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, त्याच्या कामावरही त्यामुळे ड्रोनची नजर असेल.

नवी दिल्ली : देशात सर्वात मोठं जाळं असणारं कुठलं सरकारी खातं असेल, तर ते रेल्वे मंत्रालयाचं. आपला हा भव्य पसारा सांभाळण्यासाठी रेल्वेच्या मदतीला येणार आहे आता एक गुप्त तिसरा डोळा. या तिसऱ्या डोळ्यातून दिल्लीतल्या रेल भवनाची नजर देशभरातल्या रेल्वे प्रकल्पांवर असणार आहे. भारतीय रेल्वेने आपल्या देशभरातल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी प्रायोगिक तत्वावर त्याची सुरुवात झालेलीच होती. पण यापुढे रेल्वे प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी, ट्रॅकची देखभाल कशी चालू आहे हे पाहण्यासाठी आणि रेल्वेच्या इतर महत्वाच्या बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचं रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलंय. आज यासंदर्भातलं अधिकृत पत्रक काढून या निर्णयाची माहिती देण्यात आलीय. रेल्वेचा 'तिसरा डोळा', देशभरातील प्रकल्पांवर नजर ठेवणार रेल्वेच्या विविध झोन्सना ड्रोनचा वापर करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. त्यामुळे दिल्लीतल्या रेल्वेमंत्रालयात बसूनही अधिकाऱ्यांना ग्राऊंडवर नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहता येणार आहे. अधिकारी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत जे रिपोर्ट पाठवतायत, त्यात खरंच किती तथ्य आहे याचा आढावाही आता फक्त एका क्लिकद्वारे घेता येणार आहे. यात्रा, फेस्टिवलनिमित्तानं एखाद्या ठराविक रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढणार असेल तर त्यावेळी कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठीही ड्रोन कॅमेरा वापरण्यात येणार आहे. रेल्वेच्या या उपक्रमांतर्गत मध्यप्रदेशातलं जबलपूर पश्चिम मध्य रेल्वेचं मुख्यालय या निर्णयाची अंमलबजावणी करणारं पहिलं झोनल मुख्यालय ठरलंय. रेल्वेचा 'तिसरा डोळा', देशभरातील प्रकल्पांवर नजर ठेवणार ज्या महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, त्याच्या कामावरही त्यामुळे ड्रोनची नजर असेल. महाराष्ट्रासह देशभरात मागच्या काही दिवसांपूर्वी ज्या रेल्वे ट्रॅक उखडण्याच्या घटना झालेल्या होत्या, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीही ड्रोन कॅमेरे प्रभावी ठरतील असा दावा रेल्वे मंत्रालयाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

Congress: श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
भारताच्या कोणत्या भागात चक्रीवादळांचा सर्वाधिक धोका? जाणून घ्या सविस्तर माहिती 
भारताच्या कोणत्या भागात चक्रीवादळांचा सर्वाधिक धोका? जाणून घ्या सविस्तर माहिती 
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Gokul Election: गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले
गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले "तुमचे दोन संचालक आम्हाला द्या अन्..."
Raju Shetty Agitation: तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
Dia Mirza Diwali Video: हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Embed widget