एक्स्प्लोर

पीपीएफ खातं आता पाच वर्षांच्या आत बंद करता येणार

मूळ रक्कम आणि व्याजावर सरकारची हमी असल्यामुळे अल्प बचत योजना अत्यंत सुरक्षित मानल्या जातात.

नवी दिल्ली : पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) अकाऊण्ट उघडल्यानंतर पाच वर्षांच्या आधी बंद करणं आता शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे लहान बचत योजनांमध्ये कोणाचंही नामांकन करणं अनिवार्य असेल. अर्थ विधेयकातील एका खास तरतुदीअंतर्गत हे शक्य होणार आहे. पीपीएफसह अनेक छोट्या बचत योजनांशी निगडीत कायदे आणि नियम बंद करण्याचा आणि सरकारी बचत बँक अॅक्ट 1873 मध्ये बदल करुन एकच नियमावली तयार करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पीपीएफ अकाऊण्ट उघडल्यानंतर पाच वर्षांच्या आधी बंद करणं शक्य होईल. सद्य कायद्यानुसार पीपीएफ खातं पाच वर्षांच्या कालावधीत बंद करण्याची मुभा नाही. मात्र यापुढे पीपीएफ खात्यासह सर्व अल्प बचत योजना पाच वर्षांच्या आत बंद करता येतील. नवी मुदत आणि अटी अद्याप उघड करण्यात आलेली नाही. पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासारख्या छोट्या बचत योजनांच्या माध्यमातून आयकरमध्ये सूट मिळवण्याची तरतूद आहे. या योजनांसाठी दर तीन महिन्यांनी व्याजदरांचं समीक्षण केलं जातं. प्रस्तावित व्यवस्थेत सद्य आणि नव्या ठेवीदारांना कोणताही फटका बसत नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. मूळ रक्कम आणि व्याजावर सरकारची हमी असल्यामुळे अल्प बचत योजना अत्यंत सुरक्षित मानल्या जातात. 18 वर्षांखालील म्हणजे अल्पवयीन व्यक्तींच्या नावे उघडलेल्या खात्यांच्या बाबतीत अनेकदा अडचणी येतात. ठेवीदाराचा मृत्यू झाला आणि कोणाचं नामांकन नसल्यास निश्चित मर्यादेपेक्षा जास्तीची रक्कम कायदेशीर वारसदाराला मिळते. त्यासाठी वारसदार प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं.

महत्त्वाच्या बातम्या

Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: गुप्तांग कापलं, चुरा करुन ठेवलं, धोतरावर रक्तांचे डाग; रसिक दुलारींच्या कुटुंबीयांचा हादरवणारा दावा, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
गुप्तांग कापलं, चुरा करुन ठेवलं; रसिक दुलारींच्या कुटुंबीयांचा हादरवणारा दावा, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
Embed widget