एक्स्प्लोर

PPF चा व्याजदर सात टक्क्यांपेक्षा खाली जाण्याची शक्यता

सरकार पुन्हा एकदा अल्प मुदत बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीमवर पहिल्यांदाच सात टक्क्यांपेक्षा कमी व्याज होऊ शकतो.

मुंबई : सुरक्षित गुंतवणूक आणि परताव्याची हमी समजली जाणारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीमवर पहिल्यांदाच सात टक्क्यांपेक्षा कमी व्याज होऊ शकतो. पुढील आठवड्यात तिमाहीचे दर निश्चित केले जाण्याची शक्यता आहे, त्यात पीपीएफचा व्याजदर सात टक्क्यांपेक्षा कमी केला जाऊ शकतो. पीपीएफचे व्याजदर सात टक्क्यांपेक्षा कमी होण्याची 46 वर्षांमधील ही पहिली वेळ आहे. याआधी 1974 मध्ये असं घडलं होतं. प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीला पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनासंह तमाम योजनांचे व्याजदर निश्चित केला जातो.

सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याजदर मिळत आहे. एप्रिल ते जून तिमाहीसाठी हे दर मार्च महिन्याअखेरीच्या आठवड्यात निश्चित करण्यात आले होते. याआधी जानेवारीपासून मार्च महिन्याच्या तिमाहीमध्ये हा दर 7.9 टक्के होता. याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजनांच्या व्याजदरातही मोठी कपात झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आपल्या बचतीवर 8.6 टक्क्यांऐवजी 7.4 टक्केच व्याज मिळत आहे.

तसंच नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटच्या व्याजदरात वेगाने कपात होत 7.9 टक्क्यांपेक्षा कमी होऊन 6.8 टक्के झाली होती. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदरही 8.4 टक्क्यांऐवजी 7.6 टक्के झाला आहे. गुंतवणूक रक्कम दुप्पट करण्यासाठी चर्चेत असलेल्या किसान विकास पत्र योजनेवरही व्याजदर आता 6.9 टक्केच मिळणार आहे आणि याचा मॅच्युरिटी पीरियड वाढून आता 124 महिने झाला आहे.

कपात का होणार? अल्प मुदत बचत योजनांचे व्याजदर सरकारी बॉण्ड यील्डशी संबंधित असतात. बॉण्ड यील्डमध्ये घसरणी झाल्यास अल्प मुदत बचत योजनांच्या दरात कपात होऊ शकते. जर दरांमध्ये अपेक्षेनुसार कपात झाली तर 1974 नंतर पीपीएफचा व्याजदर सात टक्क्यांपेक्षा खाली जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. पीपीएफ दर दहा वर्षांच्या सरकारी बॉण्ड यील्डशी संबंधित आहे.

सरकारी बॉण्ड यील्डमध्ये घसरण? 1 एप्रिलनंतर दहा वर्षांच्या बॉण्ड यील्डचा सरासरी दर 6.07 टक्के राहिला आहे आणि सध्या हा दर 5.85 टक्के आहे. याचाच अर्थ अल्प मुदत बचत योजनांच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. अशातच पीपीएफ, सुकन्या योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांसारख्या योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
Embed widget