एक्स्प्लोर

Belgaum news : रेल्वे पुलाच्या उद्घाटनानंतर अवघ्या 24 तासात पडले खड्डे; काँग्रेसकडून बुट्टीत नोटा घालून अनोखे आंदोलन

उद्यम बाग येथील तिसऱ्या रेल्वे गेटवर उभारण्यात आलेला रेल्वे ओव्हर ब्रीजवरून उद्धाटन झाल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्येच खड्डे पडल्याने काँग्रेसने बुट्टीत नोटा घालून आंदोलन करत निकृष्ठ कामाचा निषेध केला.

Belgaum news : उद्यम बाग येथील तिसऱ्या रेल्वे गेटवर उभारण्यात आलेला रेल्वे ओव्हर ब्रीजवरून उद्धाटन झाल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्येच खड्डे पडल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बुट्टीत नोटा घालून आंदोलन करत निकृष्ठ कामाचा निषेध केला. उद्घाटन केल्यानंतर केवळ 24 तासांच्या आतच रेल्वे ओव्हर ब्रिजवर खड्डा पडल्याने काँग्रेसने बुट्टीत नोटा भरून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुट्टीत नोटा घालून रेल्वे ओव्हर ब्रिजवर मोर्चा काढला. भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.

पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांनी यावेळी केला. 40 टक्के कमिशन घेणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणाही मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी दिल्या. खड्डा पडलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बुट्टीतील नोटा ओतून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून निषेध केला.  24 तासांमध्येच ब्रिजवर खड्डा पडल्याने कामाच्या दर्जाबाबत जनतेमधूनही सवाल विचारण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांत याबाबत वृत्त आल्यावर तो खड्डा मुजवण्यात आला. रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम केलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पुलावर 35 कोटींचा खर्च

दरम्यान, या पुलावर 35 कोटींचा खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असतानाही उद्घाटन करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पुलाची कामे बाकी असतानाच उद्घाटन झाल्याने वाहतूक सुरु झाल्यानंतर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही रस्ता ठिकाणी खचल्याचेही दिसून आले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget