एक्स्प्लोर

Rongali Bihu : रोंगाली बिहूचा कार्यक्रम आणि पंतप्रधानांचे पारंपरिक वाद्याचे वादन, व्हिडीओ होतोय व्हायरल

Assam : रोंगाली बिहू या सणानिमित्ताने नवी दिल्ली या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पंतप्रधानांनी भाग घेतला. 

नवी दिल्ली: पंतप्रधान ज्या-ज्या स्थानिक उत्सवाशी संबंधित कार्यक्रमात जातात त्या-त्या ठिकाणी त्या संस्कृतीशी एकरुप होण्याचा प्रयत्न करतात. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून आज केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रोंगाली बिहू सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला आणि विविध संगीत साहित्याचे वादन करण्याचा प्रयत्न केला. या संबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. 

या कार्यक्रमात भाग घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या आदिवासी लोकांकडून वापरण्यात येणाऱ्या ढोलकी सदृष्य वाद्य वाजवलं. त्यानंतर पारंपरिक नृत्यावेळी वाजवण्यात येणाऱ्या पिपाणीच्या प्रकारातील वाद्य वाजवण्याचाही आनंद लुटला. यावेळी रोंगाली बिहू या सणानिमित्ताने आसाममधील आदिवासींच्या पारंपरिक नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाही आनंद पंतप्रधानांनी घेतला. 

या आधी 14 एप्रिल रोजी पंतप्रधानांनी रोंगाली बिहू सणानिमित्ताने आसामच्या जनतेला शुभेच्छा दिल्या होत्या. 

काय आहे रोंगाली बिहू? 
भारतातील आसाम राज्याचा “बिहू” हा एक महत्त्वाचा सण आहे. कृषीशी संबंधित कालगणना पाहता प्रत्येक बिहूचे त्या त्या टप्प्यावर विशेष महत्त्व दिसून येते. यामध्ये तीन प्रकारच्या वेगवेगळ्या सणांचा एकत्रितपणे समावेश होतो. रोंगाली बिहू हा आसामातील या तीन सणांपैकी महत्त्वाचा आहे जो आसामी नववर्षाशी तसेच वसंत उत्सवाशी संबंधित आहे. विविध खाद्य पदार्थ, संगीत आणि नृत्य यांच्यासह हा सण आसामी लोक साजरा करतात. काही लोक आपल्या घरापुढे तांबे, चांदी इत्यादी धातूंची भांडी टांगतात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शुभेच्छा देत, लहान मुले फुलांच्या माळा घालून गावातील रस्त्यांवरून फिरतात. या बिहूचा सोहळा सात दिवस साजरा होतो. या सात दिवसांना अनुक्रमे छोट बिहू, गोरु बिहू, मनु बिहू, कुटुम बिहू, सेनेही बिहू, मेला बिहू आणि चेरा बिहू असे म्हटले जाते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Ganesh Naik: गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
Tamilnadu Election: निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
Narhari Zirwal Bribe case: मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
BMC Meeting: किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर
किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर

व्हिडीओ

Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर
Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद
Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Ganesh Naik: गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
Tamilnadu Election: निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
Narhari Zirwal Bribe case: मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
BMC Meeting: किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर
किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होणार? आज BMC ची विशेष सभा, स्थायी समिती अध्यक्षांसह गटनेत्यांची नावे होणार जाहीर
T20 World Cup 2026 Points Table : टी-20 विश्वचषकातून 3 संघ OUT; टीम इंडियासह 2 संघांची सुपर-8 मध्ये दिमाखदार एन्ट्री, 6 जागेसाठी 15 टीम शर्यतीत
टी-20 विश्वचषकातून 3 संघ OUT; टीम इंडियासह 2 संघांची सुपर-8 मध्ये दिमाखदार एन्ट्री, 6 जागेसाठी 15 टीम शर्यतीत
Nashik Container Loot Case : 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, चोरी झालीच नसल्याचं पोलीस तपासात उघड, नेमकं काय होतं प्रकरण?
400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, चोरी झालीच नसल्याचं पोलीस तपासात उघड, नेमकं काय होतं प्रकरण?
Gopichand Padalkar and Ajit Pawar: अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
Ind vs Pak T20 World Cup 2026 : भारताच्या विजयाचा धसका; मोहसीन नक्वीची गुपचूप एक्झिट; तोंड लपवून स्टेडियममधून काढला पळ, नेमकं काय घडलं?
भारताच्या विजयाचा धसका; मोहसीन नक्वीची गुपचूप एक्झिट; तोंड लपवून स्टेडियममधून काढला पळ, नेमकं काय घडलं?
Embed widget